आरोग्य

काळा चहा पिण्याचे फायदे

काळा चहा म्हणजेच दूध नसलेला चहा.

घटक

कमी गुळ + कमी चहापावडर + गवती चहा (असल्यास) + आलं किंवा सुंठपावडर किंवा काळीमिरी किंवा आयुर्वैदिक चहा मसाला (कोणतेही एकच). इत्यादी

फायदे

१) काळ्या चहात केटकिन्स असल्याने हॄदयाचे उत्तम प्रकारे संरक्षण होते.

२) रक्तातील प्लेटलेट्सच्या गुठळ्या होत नाहीत. रक्त पातळ राहते.

३) अँन्टिआँक्सिडंटस् असल्याने तारूण्य टिकून राहते.

४) रोगप्रतिकारकशक्ती वाढीस लागते.

५) मानसिक ताण कमी होतो.

६) मूत्रपिंडाचे विकार नष्ट होतात.

७) किडनी केव्हाच फेल होणार नाही.

८) डायलेसिसवर असणाऱ्यांनी तसेच किडनी फेल झालेल्यांनी पाणी आणि चहापावडर यांचाच काळा चहा करून प्यावा. अन्य काहीच टाकू नये. चांगला लाभ होतो.

९) तसेच सोबत सावकाश प्राणायाम व ऍक्युप्रेशर करावे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

5 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

5 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

5 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

6 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

6 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

6 तास ago