बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या असलेल्या रुग्णांसाठी सफरचंदाचे सेवन फायदेशीर ठरते.
किडनी स्टोनची समस्या टाळण्यासाठी रोज सकाळी सफरचंदाचे सेवन करू शकता.
सफरचंदाच्या सेवनाने वृद्धत्वामुळे मेंदूवर होणारा परिणाम दूर होण्यास मदत होते.
सफरचंदात फायबर्स मुबलक प्रमाणात आढळतात, जे पचनक्रिया योग्य ठेवण्यास मदत करतात.
सफरचंदात फायबर असते, जे दात मजबूत ठेवण्यास मदत करते.
सफरचंदाचे नियमित सेवन केल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो.
सफरचंदाच्या नियमित सेवनाने टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो.
सफरचंद सेवन हृदयासाठी चांगले आहे. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.
सफरचंदाचा नियमित वापर वजन नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
सफरचंदाचा रस रोज सकाळी सेवन केल्याने चेहऱ्यावरील पांढरे डाग कमी होतात.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…