आरोग्य

गुळासोबत लसणाची पाकळी खाण्याचे फायदे

गुळ आणि लसूण खाण्याचे फायदे

लसणामध्ये ॲलिसिन नावाचे संयुगे आढळते. यामध्ये फॉस्फरस, झिंक, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारख्या खनिजे भरपूर प्रमाणात असतात. यासह त्यात व्हिटॅमिन सी, के, फोलेट, नियासिन आणि थायामिन देखील असते. जर आपण लसूण आणि गुळ एकत्र करून खाल्ले तर, नक्कीच बॅड कोलेस्टेरॉल बाहेर पडेल.

लसूण गुळासोबत खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होते. लसणातील गुणधर्म चयापचय वाढवतात. यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते. यामुळे रक्ताची कमतरताही दूर होते. मुख्य म्हणजे लसूण हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्याचे काम करते.

लसणाचा आहारात समावेश केल्याने पचनाच्या समस्या सुटतात.

लसणात मोठ्या प्रमाणात झिंक आढळते. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शिवाय त्यात व्हिटॅमिन सी असते. जे संसर्गाशी लढण्यास मदत करते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

6 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

9 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

11 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago