Yथंडीला सुरुवात झाली आहे. हिवाळ्यात हवामान बदलल्याने अनेक गोष्टी बदलत असतात. हिवाळ्यात काही खास भाज्या बाजारात येत असतात. त्यात मुळ्याची देखील भाजी असते. मुळ्याला अनेक लोक सलाड म्हणून खातात. याच्या पानांची भाजी बनवून खाल्ली जात असते. ही भाजी थंडीत आरोग्याला अनेक फायदे होत असतात. योग गुरु आणि पतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव देखील मुळ्याला आरोग्यासाठी वरदान मानत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की मुळ्यात इतकी पोषण तत्वे आहेत की जी १०० आजारांवर उपचार करु शकतात.
पोषक तत्वांनी भरपूर मूळा
मुळा पोषक तत्वांनी भरपूर असतो. यात विटामिन सी, फोलेट, पोटॅशियम, मॅग्नीशियम आणि विटामिन बी-6 सारखे न्युट्रीशन आढळतात. याशिवाय मुळा फायबर,एंटीऑक्सीडेंट आणि ग्लूकोसायनोलेट्सचा देखील चांगला स्रोत आहे. यामुळे हा मुळा आरोग्यासाठी वरदान मानला जातो. परंतू रात्रीचा मुळा खाण्यापासून वाचले पाहीजे. कारण मुळा हा उष्ण आणि थंड असा दोन्ही गुणधर्माचा असतो. ज्यांनी सर्दी आणि खोकला असेल त्यांनी रात्रीचा मुळा खाऊ नये.
मुळ्याचे फायदे काय
जर एखाद्या व्यक्तीने २ ते ३ महिने सातत्याने मुळा खाल्ला तर तो जीवनात कधीही आजारी पडू शकत नाही. मुळा खाल्ल्याने लिव्हर, किडनी, आतडी, फुप्फुसे, हृदयापासून संपूर्ण डायझेशन एकदम परफेक्ट रहाते. मुळा सेवनाने वजन नियंत्रणात राहाते. गॅसच्या समस्येपासून सुटका मिळते. वात, पित्त दोष होत नाहीत. बीपी, शुगरपासून अनेक आजार बरे होतात.
फॅट कटर म्हणतात
मुळा हा फॅटक कटरचे काम करतो. मुळा डायजेशनसाठी खूपच चांगला आहे. जर तुम्ही सकाळी उपाशी पोठी मुळा खाल्ला तर पचन यंत्रणा एक तंदुरुस्त होते. जर तुम्हाला सकाळी मुळा खायला जमले नाही तर कोणत्याही वेळी मुळा मीठ लावून बाजरीच्या भाकरी सोबत खावा. मुळा खावा आणि कोणत्याही आजाराला मूळापासून दूर करा.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…