आरोग्य

पालक खाण्याचे फायदे

पालक ही एक अत्यंत पोषक व फायदेशीर हिरवळीची भाजी आहे. यामध्ये लोह (आयर्न), फॉलेट, आणि जीवनसत्व-बी भरपूर प्रमाण असल्यामुळे ती आरोग्यासाठी खूप उपयुक्त मानली जाते. विशेषतः रक्ताची कमतरता (अ‍ॅनिमिया) भरून काढण्यासाठी पालक हा आहारात असायलाच हवा.

पालक खाण्याचे फायदे

1) हिमोग्लोबिन वाढवते: पालक मध्ये असलेले लोह रक्तामधील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करते.

2) रक्ताची कमतरता भरून काढते: फॉलेट व जीवनसत्व बीमुळे शरीरात नव्या रक्तकोशिकांच्या निर्मितीस चालना मिळते.

3) थकवा दूर करते: आयर्नचे योग्य प्रमाण असल्यामुळे थकवा, अशक्तपणा दूर होतो.

4) गर्भवती महिलांसाठी उपयुक्त: फॉलेटमुळे गर्भातील वाढ योग्य प्रकारे होते.

5) त्वचेचा नूर वाढवते: रक्तशुध्दीमुळे त्वचा तजेलदार व निरोगी दिसते.

6) डोळ्यांची दृष्टी सुधारते: पालक मध्ये बीटा कॅरोटीन असते, जे डोळ्यांसाठी फायदेशीर असते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कृषीमालाच्या मूल्यवर्धनातून महाराष्ट्राला जागतिक बाजारपेठेत नेणार

मुंबई: महाराष्ट्राला केवळ कृषी उत्पादन करणारे राज्य न ठेवता कृषीमालाचे मूल्यवर्धन, प्रक्रिया आणि निर्यात करणारे…

3 मिनिटे ago

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

16 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

4 दिवस ago