आरोग्य

पनीर खाण्याचे आरोग्यदायी फायदे

अनेकांना दूध किंवा दुधापासून तयार केलेले पदार्थ फारसे आवडत नाहीत. मात्र, या सगळ्यात पनीर हा अपवाद आहे. पनीर हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. कोणत्याही भाजीत किंवा सॅलेड मध्ये पनीर घातलं की, त्या पदार्थाची चव वाढते. विशेष म्हणजे आजकाल स्टार्टस मध्ये देखील पनीरचे विविध प्रकार मिळतात. पनीर हा चवीला उत्तम असण्या सोबतच त्याचे अन्य देखील गुणकारी फायदे आहेत. त्यामुळे पनीर खाण्याचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

दात बळकट राहतात.

भुकेवर नियंत्रण राहते.

शरीरात अतिरिक्त वाढलेली चरबी कमी होण्यास मदत मिळते.

शरीराला आवश्यक प्रथिनांचा साठा मिळतो.

घातक आजारांपासून बचाव होतो.

पनीरच्या सेवनामुळे कॅन्सरच्या पेशींची वाढ खुंटते.

हृदयविकाराचा धोका कमी होतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिसांच्या डि बी पथकाची धडाकेबाज कामगिरी; दोन म्हशी, दोन बैल आणि पिकअप वाहन असा ५ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत पशुधन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात शिरुर पोलिसांच्या…

3 तास ago

शिरुर शहरात नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांचा दणका; २५७ केसेस, तब्बल ३ लाख ५९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल

शिरुर (तेजस फडके): वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करणे हि प्रत्येक चालकाची जबाबदारी असते. मात्र…

3 तास ago

सावधान, ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, या आजारांचा धोका

पूर्वीच्या काळी लोक अशी कामं करत असत ज्यात शरीराला जास्त मेहनत करावी लागत असे. पण…

11 तास ago

घसा सारखा खवखवतो, सतत घशात इन्फेक्शन? ५ उपाय, आजारी झोपून राहाव लागणार नाही

घसा खराब होणे, सोलवटल्यासारखे वाटणे आणि खाताना त्रास होणे हे अनेकदा बदलत्या हवामानामुळे, गरम-थंड पदार्थ…

12 तास ago

हृदयविकार काही घरगुती उपाय

आहार: सकाळचा नाश्ता: फळे, भाज्या, कडधान्ये आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा. मीठाचे…

12 तास ago

‘लेबल खोटं बोललं तरी ग्राहकाला किंमत मोजावी लागते’; तुकाराम मुंढेंचा भेसळखोरांना सज्जड इशारा

मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) धडाकेबाज कारवाईमुळे राज्यातील भेसळखोर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या…

12 तास ago