महाराष्ट्र

तुमच्याकड आयुष्यमान कार्ड आहे का? मग लगेच करा ‘हे’ काम; अन्यथा..

औरंगाबाद: आयुष्मान भारत योजना ही देशातील सर्वात मोठी मोफत उपचार देणारी आरोग्य योजना आहे. दरवर्षी प्रत्येक पात्र कुटुंबाला ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात. पण आता सरकारने एक महत्त्वाचं अपडेट जारी केलंय — ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य करण्यात आलं आहे.

ई-केवायसी न केल्यास काय होईल

तुमचं आयुष्मान कार्ड निष्क्रिय होऊ शकतं

रुग्णालयात मोफत उपचार मिळणार नाहीत

नाव लाभार्थी यादीतून वगळलं जाऊ शकते.

थेट ५ लाखांचा तोटा होऊ शकतो

म्हणूनच लगेच ई-केवायसी पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे!

ई-केवायसी करण्याचे ४ सोपे पर्याय

ओटीपी पडताळणी

फिंगरप्रिंट

आयरीस स्कॅन

फेस ऑथेंटिकेशन

तुम्ही मोबाईलमधून किंवा जवळच्या सीएससी सेंटरमधूनही सहज _ई-केवायसी_ करू शकता.

Ayushman App वरून ई-केवायसी करण्याची प्रक्रिया

Google Play Store उघडाAyushman Bharat Digital Mission / ABHA / Ayushman App शोधा

अधिकृत ॲप डाउनलोड करा

ॲपमध्ये लॉगिन प्रक्रिया

ॲप उघडा आणि भाषा निवडा

मोबाइल नंबर टाका

आलेला OTP टाकून लॉगिन करा

ई-केवायसी कशी करायची

Ayushman Card / Generate Ayushman Card वर क्लिक करा

Complete e-KYC पर्याय निवडा

Aadhaar OTP Verification निवडा

आधार क्रमांक टाका

UIDAI कडून आलेला OTP टाका

तुमची e-KYC प्रक्रिया पूर्ण होईल

आयुष्मान कार्ड कसं मिळणार

e-KYC पूर्ण झाल्यानंतर Generate Ayushman Card वर क्लिक करा

काही सेकंदात डिजिटल आयुष्मान कार्ड तयार होईल

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

9 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago