आरोग्य

पचनशक्ती, हार्ट, डोळे आणि केसांसाठी गाजर लाभदायक

फायदे

१) गाजरमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई भरपूर असल्याने केस मजबूत होतात. यामुळे केसगळती थांबते. यासाठी रोज गाजराचा ज्यूस प्यावा.

२) दातांच्या आरोग्यासाठी गाजार खुप उपयुक्त आहे. यामुळे हिरड्या स्वच्छ होतात. प्लाकची समस्या होत नाही. कॅव्हिटी आणि तोंडाची दुर्गंधी दूर होते.

३) गाजर हृदयरोगाच्या रूग्णांसह उच्च रक्तदाबाच्या रूग्णांसाठी सुद्धा लाभदायक आहे. यामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. मानसिक ताण कमी होतो. रोग प्रतिकारकशक्ती वाढते. यामुळे अनेक आजार दूर राहतात.

४) निरोगी डोळ्यांसाठी गाजर लाभदायक आहे. यामुळे दृष्टी चांगली होते.

५) गाजर सेवन केल्याने कँसर दूर होऊ शकतो. कारण यात पॉली-अ‍ॅसिटिलीन, अँटीऑक्सीडेंट व फालकॅरिनोल भरपूर असते.

६) गाजर सेवन केल्याने पचनशक्ती सुधारते. बद्धकोष्ठता, अपचनाचा त्रास दूर होतो.

७) उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.

८) त्वचा चमकदार होते.

९) यातील कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात.

१०) मधुमेहाच्या रूग्णांसाठी गाजर वरदान आहे. यातील बीटा-कॅरोटीन तत्वामुळे मधुमेहाची शक्यता कमी होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

8 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

8 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

8 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

8 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

8 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

8 तास ago