आरोग्य

डोकेदुखीची कारणे व घरगुती उपाय

कारणे

१) व्यसन / जागरण करणे.

२) टेन्शन घेणे / चिंता करणे.

३) पोट साफ नसणे.

४) टॉयलेट रोखून धरणे.

५) जास्त आंबट / खारट / तिखट खाणे.

६) कमजोर नजर / अशक्तपणा.

७) उष्णतेची सर्दी.

८) आम्लपित्त वाढणे.

उपाय 

१) नियमित प्राणायाम / अँक्युप्रेशर करा. अँक्युप्रेशर म्हणजे हात व पाय तळवे मागुन पुढून घासणे व दाब देणे.

२) आवळाचूर्ण + तूप खा. नंतर कोमट दूध प्या.

३) सकाळी अनोशापोटी Apple मीठ लावून खा.

४) काळी मनुका खा. आम्लपित्त कमी होईल.

५) तुळसपान रस + मध खा.

६) डोके शेकवा / गरम पाणी प्या. दररोज सकाळी एक ग्लास गरम पाणी बशीतूनच पिणे. अनेक फायदे लवकर होतात.

७) नाकात तूप किंवा बदाम तेल किंवा लिंबू पान रस टाका.

८) श्वास रोखून डोके घासा, प्रेस करा. उत्तम उपाय आहे. ताबडतोब करा.

९) सायनसचा त्रास असेल तर पाण्यात सुंठपूड किंवा ताजे आले घालून त्याची वाफ घ्यावी.

१०) नीलगिरी तेलाचे थेंब टाकलेल्या पाण्याची वाफ घ्या.

११) सर्व उपाय एकाचवेळी करू नका.

१२) वरील कारणे कमी करा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

4 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago