लघवीला त्रास होणे, जळजळ, कमी होणे, जास्त होणे, थोड्या – थोड्या वेळाने वारंवार जाणे, लघवीला वास येणे, लघवी होतांना दुखणे, असे बरेच त्रास होण्याचे प्रमुख कारण म्हणजे लघवीला आल्यावर लघवी थांबवने, बर्याच वेळाने जाणे. ह्या कारणाने मग हळुहळु त्रास सुरू होतो व नंतर त्याचे आजारात रूपांतर होते. लघवी होणे हि एक शारिरीक व नैसर्गिक क्रिया आहे, आपले शरिर हे जेवढे पोषक तत्वे हवी आहेत तेवढे घेऊन ज्यामधुन शरिरास हानी होईल अशी तत्वे लवघी वाटे, घामा वाटे, शौचावाटे बाहेर टाकते, त्यास जर मज्जाव केला तर शरिरात इतर आजारास वाढ होण्यास मदत होते म्हणुन कधीही कुठेही केव्हाही लघवी किंवा शौचास आल्यास वेळ लावु नये. त्याने शरिर निरोगी राहतेच शिवाय आजार होत नाही.
दिवसातुन किमान एकदा ताक घ्यावी, आंबट नसावी व शक्यतो दुपारी घ्यावी.
ताकावरील जे पाणि असते त्यास ताकपरास म्हणतात, लघवीला होणार्या कोणत्याही समस्येवर ते पाणि अत्यंत गुणकारी असते, अंगावरील सुज पण त्याने उतरते.
तुरटी फिरवुन पाणि कपभर घेतल्यास लघवी साफ होते.
लवघी करतांना हळुवार दात एकमेकांना दाबल्यास लघवीपुर्ण होते, वारंवार जावे लागत नाही.
१५ दिवसांतुन एकदा फक्त कोथींबीर चे ज्युस घ्यावे कपभर. वास येणे – दुखणे – जळजळ थांबते.
जीरे भाजुन त्याची पावडर पाण्यात किंवा ताकासोबत घेतल्यास लघवीचे बरेच त्रास कमी होण्यास मदत होते.
ज्यांना लघवीचा कोणताही त्रास आहे त्यांनी तीखट खाणे पुर्णता बंद करावे लवकर फरक पडतो.
मातीचा लेप ओटीपोटावर केल्यास लघवीच्या बर्याच समस्या कमी होतात.
रक्त येत असल्यास २ चमचे तांदुळ वाटीभर पाण्यात भिजवुन ठेवावे व नंतर ते तांदुळ चावुन खावे. लवकर आराम होतो.
(सोशल मीडियावरून साभार)
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…