आरोग्य

दहीमध्ये मीठ किंवा साखर टाकले तर ते विष बनते का

आपल्यापैकी अनेकांना मीठ किंवा साखर घालून दही खाण्याची सवय असते. आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात की ही सवय धोकादायक आहे कारण मीठ किंवा साखर घातल्याने दही विष बनते, या दाव्याचे सत्य काय आहे ते जाणून घेऊया.

अलीकडे एकच चर्चा रंगली आहे की दही खायचे असेल तर नेहमी गूळासोबतच खावे. जेव्हा मायक्रोस्कोपच्या साहाय्याने दही पाहिल्यावर त्यात असंख्य जीवाणू फिरताना दिसतात. हे जीवाणू जिवंत स्थितीत आपल्या शरीरात गेले पाहिजेत, कारण जेव्हा आपण दही खातो तेव्हा आपल्यातील एन्झाइमची प्रक्रिया सुरळीत चालते. या जीवाणूंसाठी आपण दही खातो. आयुर्वेदाच्या भाषेत दही हे बॅक्टेरियाचे घर मानले जाते, एका कप दह्यामध्ये तुम्हाला करोडो बॅक्टेरिया दिसतील.

दह्यामध्ये चिमूटभर मीठ किंवा साखर घातल्यास एका मिनिटात सर्व बॅक्टेरिया मरतात आणि त्यांचे मृतदेह आपल्या शरीरात जातात ज्याचा आपल्याला काहीही उपयोग होत नाही. दह्यामध्ये चिमूटभर मीठ किंवा साखर टाकल्यास दह्यातील सर्व जीवाणूजन्य गुणधर्म नष्ट होतात कारण मिठात असलेले रसायन हे जीवाणूंचे शत्रू असतात. आयुर्वेदात असे सांगितले आहे की दह्यामध्ये अशा गोष्टी घालाव्यात, ज्यामुळे त्यामध्ये असलेल्या बॅक्टेरियांची संख्या वाढते. दही गुळासोबत खा, गूळ घातल्याबरोबर बॅक्टेरियाची संख्येत वाढ होते आणि ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

5 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

11 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

12 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

12 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

12 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

12 तास ago