आरोग्य

डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी नियमित हे 3 पदार्थ खा

रोज खा, गंभीर आजारही राहतील दूर…

डायबिटीस हा एक क्रोनिक आणि लाईफस्टाईलशी निगडीत आहे. यात रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होते आणि वाढत जाते. हाच रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याचा उत्तम उपाय आहे. डायबिटीस असल्यास आहारात अशा पदार्थांचा समावेश करायला हवा ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असेल. असे पदार्थ खाल्ल्यानंतर साखरेची पातळी वाढू देत नाहीत. आयुर्वेदीक तज्ज्ञ वरलक्ष्मी यांच्यामते या आजारावर आयुर्वेदीक उपाय करता येऊ शकतात.

लाल तांदूळ

या तांदळाला आयुर्वेदात उत्तम तांदूळ मानले जाते. हा तांदूळ २ प्रकृती दोषांसाठी उत्तम असतो आणि पचायलाही हलका असतो. यात एंटीऑक्सिडंट्स आणि पोषक तत्व भरपूर असते. ज्यामुळे भूक नियंत्रणात राहण्यास मदत होते.

जवस

डायबिटीस असल्याच जवसाचे सेवनही उत्तम मानले जाते जवस पचायला हलका असतो. याचा ग्लायसेमिक इंडेक्सही कमी असतो आणि बराचवेळ पोट भरलेलं राहतं. यामुळे कोलेस्टेरॉल नैसर्गिकरित्या नियंत्रणात राहण्यास मदत होते.

मूग डाळ

डाळी वात वाढवतात असं मानलं जातं. पण हिरवी मूंग डाळ पचायला हलकी असते आणि रोज याचे सेवन केल्यास पचनाच्या संबंधित समस्या टाळता येतात याशिवाय ब्लड शुगरही नियंत्रणात राहते.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

13 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago