आरोग्य

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: दिवस अनुकूल आहे. कामात नशिबाची साथ मिळेल. मात्र सहकारी व नातेवाईकांच्या वागणुकीमुळे तणाव वाढू शकतो. आर्थिक व्यवहार करताना सावध राहा. घरगुती खरेदीत वाढ होईल.

वृषभ: करिअरमध्ये प्रगतीचे स्पष्ट संकेत आहेत. प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील. धनलाभ होण्याची शक्यता असून नवीन नोकरीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.

मिथुन: प्रतिष्ठेत वाढ होणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी दिवस लाभदायक आहे. मैत्रीचे नातं प्रेमात बदलण्याची शक्यता आहे. भेटवस्तू मिळण्याचे योग आहेत.

कर्क: करिअरमध्ये यश मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. धनलाभासोबत बचत वाढेल. परीक्षेच्या तयारीसाठी केलेले प्रयत्न फलदायी ठरतील. घरात सुख-समाधान नांदेल.

सिंह: थांबलेली कामे सुरू होतील. प्रयत्नांना यश मिळेल. प्रवासातून लाभ होईल. व्यापाराशी संबंधित योजना पूर्ण होतील.

कन्या: मान-सन्मानात वाढ होईल. कामाची जबाबदारी वाढल्यामुळे ताण जाणवेल, मात्र संयम ठेवल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील. संध्याकाळी मित्रांची भेट आनंद देईल.

तूळ: करिअरमध्ये प्रगती होईल. जोडीदाराची साथ मिळेल. मात्र मौल्यवान वस्तू हरवण्याची शक्यता असल्याने सावध राहणे आवश्यक आहे.

वृश्चिक: प्रमोशन किंवा अधिकारवाढीचे योग आहेत. काही सहकाऱ्यांचा विरोध जाणवू शकतो. अनावश्यक खर्च वाढू शकतो, त्यामुळे बजेट सांभाळा.

धनु: दिवस संमिश्र आहे. इतरांना मदत करताना सावध राहा. संयम आणि गोड बोलण्यामुळे अडचणी दूर होतील. आर्थिक स्थिती चांगली राहील.

मकर: व्यवसायात लाभाचे योग आहेत. नवीन डीलमुळे आर्थिक फायदा होईल. गुंतवणुकीसाठी दिवस अनुकूल आहे, मात्र वाहन चालवताना काळजी घ्या.

कुंभ: नशिबाची साथ लाभेल. धनलाभाचे संकेत आहेत. विरोधक त्रास देण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही त्यांच्यावर मात कराल. वादविवाद टाळा.

मीन: इच्छापूर्तीचा दिवस आहे. नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. कुटुंबासोबत वेळ घालवाल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मालवणीत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई:💞 मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हंडी फोडताना विटांचा…

1 तास ago

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

15 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

16 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

16 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

16 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

16 तास ago