आरोग्य

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज नशिबाची साथ लाभेल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. नोकरी-व्यवसायात मदत मिळेल, मात्र अपेक्षा कमी ठेवा. सर्जनशील कामातून समाधान मिळेल. चांगली बातमी मिळण्याची शक्यता.

वृषभ: आर्थिक लाभाचे संकेत. भागीदारीतील कामे फायदेशीर ठरतील. अडकलेली कामे पूर्ण होतील. अनावश्यक शंका टाळा आणि सकारात्मक दृष्टी ठेवा.

मिथुन: मान-सन्मान वाढेल. परदेशाशी संबंधित प्रयत्नांना यश मिळू शकते. थांबलेली पेमेंट्स मिळण्याची शक्यता. व्यवसायात नवीन संधी.

कर्क: कठोर मेहनतीचे फळ मिळेल. मानसिक तणाव टाळण्यासाठी योग-ध्यान करा. आर्थिक स्थिती मजबूत करण्यावर भर द्या.

सिंह: करिअरमध्ये प्रगती. खर्चावर नियंत्रण ठेवा. अनुभवातून शिकत पुढे जा. कामात लक्ष केंद्रीत करा.

कन्या: हाती घेतलेल्या कामात यश. नोकरीच्या नवीन संधी. परदेशातून सकारात्मक प्रतिसाद. आर्थिक वृद्धीचे संकेत.

तूळ: करिअरमध्ये स्पर्धा वाढेल. कामात फोकस आणि क्रिएटिव्हिटी महत्त्वाची. वेळेनुसार बदल स्वीकारा.

वृश्चिक: कामाच्या ठिकाणी सकारात्मकता. कर्जफेडीची संधी. वाद टाळा, संयम ठेवा. प्रवासात सावधगिरी बाळगा.

धनु: नोकरीत प्रगती. आर्थिक लाभ. कुटुंबात संवाद आवश्यक. नियोजनबद्ध काम केल्यास यश.

मकर: करिअरमध्ये वाढ. व्यवसाय विस्तारासाठी योग्य वेळ. मित्रांची मदत मिळेल. धनलाभाचे योग.

कुंभ: मेहनतीचा दिवस. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. दस्तऐवज तपासून घ्या. सकारात्मक विचार ठेवा.

मीन: शुभ लाभाचे संकेत. सहकाऱ्यांची मदत मिळेल. विरोधकांपासून सावध राहा. जोडीदाराशी संवाद साधा.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

7 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

15 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago