आरोग्य

दातांना पिवळेपणा आला आहे का? पाहा नैसर्गिक उपाय…

दांताचा पिवळेपणा दूर करण्यासाठी अनेक नैसर्गिक उपायांचा वापर केला जातो. पण या पानांचा वापर पारंपारीक पद्धतीने केल्यास तोंडाची साफ-सफाई होण्यास आणि दातांचा रंग सुधारण्यास मदत होईल.

कडुलिंबाचे पान
कडुलिंबाच्या पानांमध्ये एंटी बॅक्टेरिअल आणि एंटी फंगल गुण असतात ज्यामुळे तोंडातील बॅक्टेरियाज आणि फंगसशी लढण्यास मदत होते. दातांमध्ये कॅव्हिटी आणि हिरड्यांचे आजार होत नाहीत. नियमित याचा वापर केल्याने प्लाक आणि टार्टर कमी होते. ज्यामुळे दांत पांढरे होतात.

जांभळाची पानं
जांभळाच्या पानांत एंटी इंफ्लेमेटरी आणि एंटी मायक्रोबियल गुण असतात. ज्यामुळे हिरड्यांची सूज कमी होते. तोंडातील बॅक्टेरियांशी लढता येतं नियमित हा उपाय केल्याने दात स्वच्छ राहतात.

तुळस
तुळशीच्या पानांमध्ये एंटीबॅक्टेरिअल गुण असतात. ज्यामुळे तोंडातील बॅक्टेरिया कमी होतात. तुळस दातांवरील डाग हटवण्यास मदत करते. ज्यामुळे दात स्वच्छ आणि साफ दिसतात.

तमालपत्र
तमालपत्र पारंपारीक स्वरूपात दातांना पांढरे करण्यासाठी वापरले जाते. ज्यामुळे तोंड साफ होण्यास मदत होते. सुकलेलं तमालपत्र वाटून त्याची पावडर बनवून घ्या. यात थोडी संत्र्याच्या सालीची पावडर मिसळून दात घासून स्वच्छ करा.

पुदिना
पुदिन्याच्या पानांत एंटी बॅक्टेरियल गुण असतात. ज्यामुळे तोंडातील बॅक्टेरिया कमी होण्यास मदत होते आणि श्वासांचा दुर्गंध येत नाही. ज्यामुळे दात पांढरेशुभ्र दिसतात. ताजी पुदिन्याची पानं चावून खाल्ल्याने दात आणि हिरड्या स्वच्छ होण्यास मदत होते.

रोज न चुकता ब्रश करणं
रोज दात दोनवेळा स्वच्छ घासत जा. दोनवेळा दात घासण्याची सवय ठेवल्याने दातांना किड लागण्याची शक्यता कमी असते.

लिंबावर मीठ लावून बेडजवळ ठेवल्याने काय होतं? फायदे वाचून व्हाल अवाक्…

एक महिना चहा सोडा आणि पाहा किती फायदे…

पावसाळ्यातील आहार कसा असावा? काय खावे, काय टाळावे, घ्या जाणून…

पावसाळ्यात रोज १ चमचा मध खा; पाहा ५ फायदे…

पावसाळ्यात दुधाचा चहा प्यायल्याने काय होतं नुकसान? घ्या जाणून…

वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी पिता का? यात किती तथ्य घ्या जाणून…

घरातील झुरळ कसे बाहेर काढाल? सोपे उपाय पाहा…

दिवसभरात किती कप कॉफी पिणं योग्य? घ्या जाणून…

मिक्स्ड फ्रूट ज्यूस पिताय तर जरा थांबा; शरिरासाठी ठरू शकते घातक…

कोमट पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का?; घ्या जाणून…

डेंग्यू झाल्यावर रूग्णानी काळजी कशी घ्यावी? घ्या जाणून…

मूग डाळीचं पाणी पिण्याचे फायदे

साखरेपेक्षा खडीसाखरेला आहे जास्त महत्व, पहा फायदे 

पीत्त होण्याची कारणे आणि उपाय…

बडिशेप हे पचनसंस्थेसाठी उत्तम औषध

कोथिंबीर, कांदा, लसूण यांचे आरोग्यासाठी मोठे फायदे 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

9 तास ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

9 तास ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

10 तास ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

10 तास ago

ठाणे-पालघरमध्ये विजयाचे बिनविरोध फाटक उघडले; एकनाथ शिंदे

महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध; विकासकामांवर जनतेची मोहर असल्याचा दावा ठाणे: ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार…

1 दिवस ago

सार्वजनिक ग्रंथालयांना LGMS प्रणालीवर वार्षिक अहवाल सादर करण्याचे निर्देश; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाने राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक व ग्रामपंचायत ग्रंथालयांना सन २०२५-२६ या…

1 दिवस ago