पित्त दोष संतुलित ठेवण्यासाठी आहारात तूप, लोणी आणि दुधाचा समावेश करा.
पित्त असंतुलित असेल किंवा वाढलं असेल तर, आंबट फळं खाणं टाळा. ते संतुलित करण्यासाठी गोड फळांचे सेवन करा.
पित्त दोष शांत करण्यासाठी कोरफड, व्हीटग्रासचा रस पिऊ शकता. किंवा दुधीचा रस देखील उपयुक्त आहे.
पित्ताचे प्रमाण आवळ्याच्या रसानेही संतुलित करता येते. असे अनेक पोषक घटक त्यात आढळतात, जे पित्ताचे संतुलन राखण्यास मदत करतात.
पित्तदोषामुळे शरीरातील अग्नीचे प्रमाण वाढते अशा स्थितीत भरपूर पाणी प्यायल्याने ते शांत होऊ शकते.
पित्त दोष संतुलित करण्यासाठी आपण गुलकंद पिऊ शकता. याचा कूलिंग इफेक्ट आहे, ज्यामुळे शरीरातील आग शांत होते.
शरीरातील पित्ताचे प्रमाण वाढले की, आपण बडीशेप, व धणे मिक्स करून पाणी पिऊ शकता. यासाठी रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा बडीशेप आणि धणे मिसळून भिजत ठेवा व सकाळी त्याचे पाणी प्या.
पित्त दोष संतुलित करण्यासाठी पुदिन्याचे पाणी देखील उपयुक्त आहे.
मनुका पित्त दोष शांत करण्यास मदत करते. दुधात मनुके टाकून खा. याने शरीराला फायदा होतो.
भाज्यांमध्ये काकडी, शिमला मिरची, कडधान्य, पालेभाज्या, सोयाबीन आणि दुधीचा समावेश करा.
पित्त दोष संतुलित ठेवण्यासाठी आहारात तूप, लोणी आणि दुधाचा समावेश करा.
पीत्त असंतुलित असेल किंवा वाढलं असेल तर, आंबट फळं खाणं टाळा. ते संतुलित करण्यासाठी गोड फळांचे सेवन करा.
पीत्त दोष शांत करण्यासाठी कोरफड, व्हीटग्रासचा रस पिऊ शकता.
(सोशल मीडियावरून साभार)
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…
रांजणगाव गणपती : निर्मलग्राम ग्रामपंचायत रांजणगाव गणपती यांच्या वतीने तसेच सामाजिक कार्यकर्ते शिवाजी बबन खेडकर…
मुंबई राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारेच करणे बंधनकारक आहे. मंजूर…
मुंबई : महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र (नोंदणी व विनियमन) अधिनियम, २०२६ च्या मसुद्यावर राज्यभरातून मोठ्या…
ठाणे : गणेशोत्सव केवळ देखावे, आरास आणि रोषणाईपुरता मर्यादित न राहता त्यातून समाजप्रबोधन, जनजागृती आणि सामाजिक…
शिरुर (तेजस फडके): अल्पवयीन मुलीला पैशांचे आमिष दाखवून तसेच धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपाने…