पेरु: पूर्ण पिकलेला पेरु घेऊन, त्याचे एकदम लहान लहान तुकडे करा. त्यात एक ते दीड चमचा मध घालून रोज एक पेरु खायचा. कुठली हि जखम १५ दिवसात भरते.
लाळ: आपली लाळ हि एक जंतू नाशक म्हणून काम करते, लाळ रोज जखमेवर लावल्यास जखम भरून निघण्यास खूप मदत होते. प्राणी त्यांची जखम चाटून म्हणजे लाळ लावूनच बरी करतात.
दगडी गवत: दगडी गवत शक्यतो पावसाळ्यात जास्त दिसते, त्याचे ५-६ हिरवे पाने घ्या. हातावर चोळून त्याचा रस जखणेवर लावा. जखम भरुन निघण्यास मदत होते.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…