आरोग्य

सकाळी मुलांना झोपेतून तुम्ही कसं उठवता, करा या ५ गोष्टी, मुलं हाेतील तल्लख आणि आनंदी

ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आनंदी राहणं आणि पॉझिटिव्ह एनर्जी ठेवणं फार महत्वाचे असते. जर तुमचं मुल सकाळी रडत रडत उठत असेल आणि तुम्ही त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असाल तरीही ते चिडचिड आणि जिद्द करत असेल तर काही गोष्टी पालकांनी लक्षात ठेवायला हव्यात.

जर मुलांच्या दिवसाची सुरूवात प्रेमाने केली तर त्यांच्या पॉझिटिव्ह एनर्जी येईल आणि दिवसभर त्यांना एनर्जेटीक वाटेल.

मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी त्यांच्या दिवसाची सुरूवात कशी होते ते फार महत्वाचे असते. ज्यामुळे मुलं दिवसभर आनंदी, हसत खेळत राहतात. आर्शीवाद चाईल्ड एंड फॅमिली क्लिनिकचे डॉ. सुरजीत गुप्ता यांनी इंस्टाग्रामवर सांगितले की सकाळची १० मिनिटं मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी महत्वाची असतात. या खास वेळेला अजून खास बनवणं जबाबदारी आई वडीलांची असते.

मुलांच्या दिवसाची सुरूवात कशी असावी

जेव्हा कधी तुम्ही मुलांना सकाळी उठवाल तेव्हा त्यांच्या चुकीच्या गोष्टी सांगू नका ज्यामुळे ते दिवसभर ताणाखाली राहतील, पॉझिटिव्ह गोष्टी सांगून मुलांना उठवा. ज्यामुळे त्यांचा मेंदू सकाळी सकाळी पॉझिटिव्ह एनर्जीने भरलेला राहील. मुलांना ते किती स्मार्ट आहेत याची जाणीव करून घ्या. मुलाना तुम्ही जितकं प्रेम द्याल तितकेच ते मनाने मजबूत बनतील. यासाठी सकाळी त्यांचे डोळे उघडतील तेव्हा त्यांना मिठी मारा, जेणेकरून पॉझिटिव्ह एनर्जीने भरलेले राहतील.

सकाळी उठवताना मुलांना काहीतरी एक्साईटमेंट आणि एडवेंचर सारख्या गोष्टी सांगा. शाळेत आणि घरात मुलं काय काय चांगल्या गोष्टी करू शकतात ते सांगा. त्यामुळे मुलं दिवसभर उत्साही राहतील. सकाळी उठवताना त्यांना सांगा की मुलं तुमच्यासाठी किती खास आहेत आणि त्यांचं आनंदी असणं तुमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे.

जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल. इतकंच नाही तर मुलांचा स्वत:वरचा विश्वासही वाढेल आणि चॅलेंजेस टॅकल करता येतील. शाळेत जाताना मुलांच्या हातावर छोटा हार्ट काढा. जेणेकरून ते चिन्ह पाहून मुलांना स्पेशल वाटेल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

3 तास ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

4 तास ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

19 तास ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

19 तास ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

1 दिवस ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

1 दिवस ago