आरोग्य

आतड्यांमध्ये काही गडबड असेल तर शरीरात दिसतात ही लक्षण

आपल्या पचन तंत्रात आतड्यांची महत्वाची भूमिका असते. त्यामुळे आतड्या निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक ते सगळे प्रयत्न केले पाहिजे. आतड्यांमध्ये काही गडबड झाली सामान्यपणे आपल्याला समजत नाही. अनेकदा जर काही वेगळं जाणवलं तर सामान्य समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. नंतर समस्या अधिक वाढते. अशात आतड्या खराब झाल्यावर शरीरात कोणती लक्षण दिसतात.

आतड्या खराब होण्याची लक्षण

१) ऑटोइम्यून डिजीज: अनहेल्दी डाएट आणि शरीरात जास्त सूज असल्याने आतड्या खराब होतात. या स्थितीत टाइप 1 डायबिटीस, रूमेटोइड आर्थराइटिस आणि सोरायसिस सारख्या वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढतो.

२) गॅसची समस्या: आतड्यांमध्ये समस्या झाली तर पोट फुगणं, गॅस, ॲसिडिटीची समस्या सतत होत राहते. अशात यावर वेळीच उपचार करणं गरजेचं असतं. दुर्लक्ष कराल तर आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

३) वजन कमी करणं अवघड: जे लोक आपलं वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी आतड्या निरोगी राहणं फार महत्वाचं आहे. जर आतड्यांमध्ये काही समस्या झाली तर वजन कमी करण्याची प्रक्रिया स्लो होईल. कारण पोटावरील चरबी कमी करण्यासाठी पचन तंत्र मजबूत राहणं महत्वाचं असतं.

४) गोड खाण्याची ईच्छा: जर तुम्हाला अचानक जास्त गोड खाण्याची ईच्छा होत असेल जसे की, मिठाई, कॅंडीज, केक आणि सरबत पिण्याची ईच्छा होत असेल तर समजून घ्या की, आतड्यांमध्ये काहीतरी गडबड आहे. अशात वेळीच यावर उपचार करा, जेणेकरून समस्या वाढणार नाही.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…

9 तास ago

अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

9 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

14 तास ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

14 तास ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

14 तास ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

14 तास ago