आरोग्य

झोप येत नाही मग हे करून पहाच

१)रात्री झोपताना बदामाच्या तेलाने माँलीश करा.

२)नाकात बदाम तेलाचे थेंब टाका.

३)बदाम तेलानं माँलीश करा.

४)हाता पायांच्या बोटावर दाब देऊन हलकेच तेल लावून माँलीश करा.

५)चमचा भर बदाम तेल दूधात घालून खात जा.याने चेहऱ्यावर ग्लो येतो,त्वचा चमकदार होते.

६)पायाच्या तळव्यांना कैलास जीवन व बदाम तेल लावून माँलीश करा.

७)खसखस व टरबूज बी यांची पावडर चमचा भर रोज घेत जा.

८) पुदिना ची आठदहा पाने घ्या कपभर गरमपाण्यात उकळा पाणी कोंबट झाल्यावर त्यात चमचा भर मध टाकून घ्या.(गरमपाण्यात मध टाकून घेण्या बद्दल आयुर्वेदात दोन प्रवाह आहेत पण या उपचारात रिझल्ट येतो.)

९)दूधात हळद आणि मध घालून घेतले तरी झोप चांगली येते.

११)मोहरीचे तेल बेंबीत टाकल्याने सुध्दा चांगली झोप येते.

१२)रात्री एक कच्चा कांदा खात जा झोप चांगली येते.

१३)पातेल्यात गरमपाणी करा त्यात थोडे मीठ घालून स्पंजीग करा छान झोप येईल.

१४)रात्री हलके जेवण करा.

१५)लसूण कळ्या ठेचून नाकात वास येईल इतपत जवळपास ठेवा झोप येईल रात्री होणारे भास,वाईट स्वप्ने दूर जातील.

१६)कपभर दूधात लसूण रस व मध टाकून प्या.

१७)सुर्यफुलाच बीज,खसखस,५० ग्रँम प्रत्येकी आणि आक्रोड शंभर ग्रँम एकत्र करून चुर्ण कराव ते दूधात एक चमचा दूध व किंचीत जायफळ उगाळून मिक्स करुन प्या झोप येते.

१८)ब्राम्हीचुर्ण व अश्वगंधा चुर्ण एकत्र करून ही झोप येते.

१९)झोपण्यापूर्वी केळ, जायफळ,दूध एकत्र करून घ्या झोप येईल.

२०)गाईच्या तुपाचे थेंब नाकात टाका शांतपणे झोप येईल.

२१)रात्री झोपताना दोन केळी घेणे.

२२)झोपताना गरमपाण्यात त्रिफळा चुर्ण घेणे.

२३)एक तिळाचा लाडू सकाळी संध्याकाळी घ्या.

२४)शेगदाणा चिक्की खावी.रोज ऐक.

२५)खजूराच्या बिया काढून एक कप दूधात घेणे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

9 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

12 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

14 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago