CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 90?
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, बदलती जीवनशैली, झोप पूर्ण न होणे आणि सतत ताण घेतल्यामुळे अगदी लहान वयात मधुमेहासारखा गंभीर आजार जडतो. मधुमेह असणाऱ्या रुग्णांना आरोग्याची अधिक प्रमाणात काळजी घ्यावी लागते. कोणतेही पदार्थ खाण्यापूर्वी त्यांना अनेकदा विचार करावा लागतो.
रक्तातील साखर वाढेल का, असा प्रश्न त्यांना वारंवार सतावत असतो. परंतु, काही फळांमध्ये नैसर्गिक साखर असते जी आवश्यकतेपेक्षा जास्त असल्यास शरीरातील शुगर लेव्हल वाढू शकतो. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी चुकूनही या ५ फळांचे सेवन करु नका.
लिची: यामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. एकापेक्षा जास्त प्रमाणात लिचीचे सेवन केल्यास रक्तातील साखर वाढते.
आंबा: तुम्हाला कितीही आवडत असला तरी तो खाऊ नका. यामुळे शरीरातील नैसर्गिक साखरेची पातळी वाढते. कमी प्रमाणात खाल्ल्याने साखरेची पातळी स्थिर राहिल.
अननस: यामध्ये फायबर आणि पोषक तत्व आहे. यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असते. त्यामुळे रक्तातील साखर लगेच वाढते.
द्राक्ष: यामध्ये नैसर्गिक साखर अधिक असते. त्यामुळे रक्तातील साखर वाढून आरोग्याला हानी होते.
कलिंगड: साखरेचे प्रमाण जास्त असते. मधुमेह असणाऱ्या रुग्णांना कलिंगड न खाण्याचा सल्ला दिला जातो.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…
एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…
मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…
मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…
चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…
मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…