आरोग्य

असे वाढवा शरीरातील रक्ताचे प्रमाण…

जर तुम्हाला सातत्याने थकवा येत असेल, दम लागत असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल. तर तुमच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झाले आहे.

1) ग्लासभर पाण्यात लिंबू पिळा. त्यामध्ये चमचाभर मध एकत्र करून प्या.

2) रोजच्या आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करा.

3) दररोज सफरचंदाचा एक ग्लास रस प्यायल्यास उत्तम किंवा सफरचंदाच्या रसामध्ये बिटाचा रस आणि मध टाकावा. या मिश्रणात लोहाचे प्रमाण जास्त असते.

4) नियमित एक बीट खाल्याने रक्त वाढण्यास मदत होते.

5) थोडेसे सेंधव मीठ आणि थोडी मिरी पावडर डाळींबाच्या रसामध्ये एकत्र करून दररोज पिण्यामुळे शरीरातील लोहाची कमतरता भरून निघते.

6) एक ग्लास टोमॅटोचा रस किंवा टोमॅटो सूप पिऊन देखील रक्त वाढ होण्यास मदत होते.

7) रात्रीचे जेवण झाल्यावर शक्य असल्यास शेंगदाणे आणि गूळ एकत्र चावून खावा. रक्त वाढीसाठी हे फायदेशीर आहे.

8) शरीरातील रक्ताची कमतरता भरण्यासाठी रात्री झोपताना काही वेळ अगोदर दुधामध्ये खजूर टाकावे आणि दूध प्यावे.

9) टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात ‘व्हिटॅमिन सी’ असल्यामुळे रक्त वाढवण्यास मदत होते.

10) हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मक्याचे दाणे फायदेशीर आहे. तुम्ही मका भाजून किंवा उकडून खाऊ शकता.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

5 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago