अनेक लोक जेवणानंतर लगेचच चालतात. पण खरोखरच जेवण झाल्यानंतर चालणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? हे आपण जाणून घेणार आहोत.
जेवल्यानंतर चालणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण हळूहळू चालले पाहिजे. जर तुम्ही जेवल्यानंतर फास्ट चालत असाल तर हे आरोग्यासाठी धोकादायक आहे.
जर तुम्ही फास्ट चालत असाल तर त्याचा वाईट परिणाम हा तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. पचनक्रियेला यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात.
जेवल्यानंतर 40 मिनिटे फार तर चालावे, त्यापेक्षा अधिक नाही. रात्रीच्या जेवणानंतर चालणे केवळ पचनासाठीच नाही तर हाडांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.
पण नेहमी हळूच चालावे. जेवन केल्यावर लगेचच झोपणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे अनेक आजारांची लागण होऊ शकते. येथे दिलेली माहिती फक्त तुमच्या माहितीसाठी आहे. कोणताही उपचार घेण्यापूर्वी किंवा अंमलात आणण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.
(सोशल मीडियावरुन साभार)
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…
लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…
नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…