आरोग्य

फ्रिजमध्ये ‘हे’ पदार्थ २४ तासांपेक्षा जास्त वेळ ठेवणं पोटासाठी अत्यंत घातक, बिघडेल तब्येत

कोणताही पदार्थ जास्त झाला की सरळ उचलायचा आणि फ्रिजमध्ये ठेवून द्यायचा. नंंतर हळू हळू तो संपवायचा असं जवळपास प्रत्येक घरांतच होतं.

पण काही पदार्थ असे असतात जे २४ तासांपेक्षा जास्त वेळ जर फ्रिजमध्ये ठेवून तुम्ही वापरत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकतात.

यापैकी पहिला पदार्थ आहे सोललेला लसूण

लसूण फ्रिजमध्ये जास्त वेळ ठेवल्यास त्याला मोड आल्यासारखे होते. तो लसूण खाण्यात आला तर श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो.

दुसरा पदार्थ आहे चिरलेला कांदा

चिरलेला कांदा तर फ्रिजमध्ये मुळीच ठेवू नये. तो लगेचच वापरून टाका. कारण कांद्यावर खूप लवकर बॅक्टेरिया बसतात. असा कांदा खाल्ल्याने बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. या इन्फेक्शनमुळे लिव्हर, किडनी खराब होण्याचा धोका असतो. शिवाय रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा कमी होते.

तिसरा पदार्थ आहे आलं…

थोडं थोडं वापरायचं आणि तसंच फ्रिजमध्ये ठेवायचं ही सवय अनेकींना असते. पण असं अर्धवट वापरलेलं आलं फ्रिजमध्ये ठेवू नका. त्यावर जे काही सुक्ष्म कण तयार होतात जे लिव्हरसाठी आणि श्वसननलिकेसाठी घातक ठरू शकतात.

चौथा पदार्थ आहे शिजवलेला भात…

भात २४ तासांपेक्षा जास्त वेळ फ्रिजमध्ये ठेवून अजिबात खाऊ नका. त्याच्यावर अनेक सुक्ष्म विषारी घटक तयार झालेले असतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

2 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

4 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago