आरोग्य

रोज कणकेत फक्त २ गोष्टी मिसळा, रोजच्या जेवणातून व्हिटामिन B-12 मिळेल

व्हिटामीन बी-१२ (Vitamin B-12) शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आवश्यक असते. जे लोक वेळेवर जेवत नाहीत, जंक फूड जास्त खातात, घरातलं अन्न कमी खातात त्याच्या शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासते. यामुळे एनर्जी बूस्ट होते आणि मेंदूचे आरोग्य चांगले राहण्यासही मदत होते. त्वचा ग्लोईंग दिसते.

शरीरात व्हिटामीन बी-१२ कमतरता भासल्यास थकवा, कमजोरी, यांसारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. रोजच्या जेवणात जर तुम्ही चपाती खात असाल तर चपाती खाऊन तुम्ही व्हिटामीन बी-१२ कमतरता भरून काढू शकता.

यीस्टच्या अर्कात नैसर्गिक स्वरूपात व्हिटामीन बी-१२ असते ते कोणत्याही प्राण्यापासून मिळवले जात नाही. ताज्या यीस्टमध्ये कार्बोहायड्रेट्स, व्हिटामीन्स, मिनरल्स असतात. यीस्ट एक्स्ट्रॅक्ट यीस्ट सेल्सपासून तयार होते. शाकाहारी आणि वेगन लोकांसाठी हे फायदेशीर ठरते.

जर तुम्ही रोज चपाती बनवण्यासाठी पीठ मळत असाल तर पिठात सोडा आणि यीस्ट मिसळून पीठ मळल्यानं यात व्हिटामीन्स आणि मिनरल्स वाढतात. यीस्ट आणि सोडा गव्हाच्या पीठाच्या कणकेत मिसळून चपाती बनवल्यानं यातून शरीराला नॅच्युरली व्हिटामीन बी-१२ मिळते. यीस्टमधील पोषक तत्व व्हिटामीन बी-१२ कॉम्पलेक्स व्हिटामीन बी-१२ ची कमतरता पूर्ण करते.

पिठात यीस्ट आणि सोडा मिसळून चपाती बनवल्यानं त्यात फर्मेंटेशन होऊ लागते. यामुळे चपातीत व्हिटामीन्स आणि मिनरल्स वाढतात. हे खाल्ल्यानं डायजेस्टिव्ह सिस्टिम चांगली राहते. नॉनव्हेज आणि डेअरी प्रोडक्टस न खाल्ल्यामुळे व्हिगन आणि व्हेजिटेरीयन लोकांमध्ये व्हिटामीन बी-१२ कमतरता उद्भवते. शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासल्यास तुम्ही यीस्टची चपाती बनवून खाऊ शकता.

फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये बॅक्टेरिया एक्टिव्हेट होतात. ज्यामुळे व्हिटामीन बी-१२ इतर एंजाईम्स निर्माण करतात. यामुळे चपाती केवळ पौष्टीक बनत नाही तर चपातीची चवसुद्धा वाढते. सोडा यीस्टला एक्टिव्ह करते ज्यामुळे पिठात फर्मेंटेशनची प्रक्रिया वेगानं होते. यामुळे चपाती चांगली फुगते आणि व्हिटामीन बी-१२ मिळते.

चपाती बनवण्यासाठी २ कप गव्हाच्या पीठात अर्धा चमचा यीस्ट आणि अर्धा चमचा सोडा घेऊन कोमट पाण्यात मिसळून घाला. नंतर कणिक मळून घ्या. मळलेलं पीठ २ तास तसंच ठेवून नंतर चपात्या बनवा. ही चपाती खाल्ल्यानं शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासत नाही आणि इम्यूनिटी स्ट्राँग होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

8 तास ago

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…

9 तास ago

संतुलित आरोग्यासाठी मेडिटेशन करण्याचे फायदे

आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी अनेकदा डॉक्टर मेडिटेशन करण्याचा सल्ला देतात. मेडिटेशन हे केवळ मानसिक नव्हे तर…

12 तास ago

जिमला जायला वेळ नाही? बेली फॅट कमी करण्यासाठी फॉलो करा या सोप्या गोष्टी

पोटावर वाढलेली चरबी आपला पूर्ण लूक खराब करू शकते. हट्टी बेली फॅट कमी करण्यासाठी बऱ्याच…

12 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी शिवसेनेचा मदतीचा हात; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा…

12 तास ago

‘व्होट चोरी’च्या आरोपांवर संजय निरुपमांचा पलटवार; ‘पराभवानंतर निवडणूक आयोगाला लक्ष्य करणे योग्य नाही’

मुंबई: निवडणूक आयोग आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना…

12 तास ago