आरोग्य

पॅरालिसिस (लकवा) आणि घरगुती उपाय

1) बला वनस्पतिचे मूळ पाण्यात उकळवून त्याचा काढा दिवसातून दोन वेळा द्यावा.

2) लसणाच्या ४ पाकळ्या कुटून दुधात टाकुन उकळवा आणि दररोज हे दूध रुग्णास द्यावे. जलद गतीने प्रभावित जागेत हालचाल चालू होते.

3) लाल कोहळ्याच्या बीया वाटून लकवाग्रस्त भागावर लेप द्यावा, वाळे पर्यंत ठेवा.

4) सुंठ व सैंधव मीठ एकत्रित करून हातावर घेउन ते रुग्णास नाकाने सूंघण्यास सांगावे.

5) कुचलादि वटि – शुद्ध कुचला १० ग्रँम घेउन चांगले खलावे व छोट्या गोळ्या बनवून ठेवा. रोज सकाळी संध्याकाळ नागवेलिच्या पानात एक गोळी घालून खाण्यास द्यावे.

6) उडद, कौंच वनस्पतिच्या बीया, एरंडमुळ व अतिबला हे १००, १०० ग्रँम घेउन कुटुन ठेवा. रोज ६ चमचे चूर्ण घेउन दोन ग्लास पाण्यात उकळवा. एक ग्लास उरले कि दिवसभर हा काढा पाजत राहावे.

7) तुळशिची पंधरा पाने, दहि, व सेंधव मीठ एकत्रित वाटून याचा लेप लकवाग्रस्त भागावर द्यावा.

8) ६ लसणाच्या पाकळ्या व लोणी एकत्र वाटून ते रोज खावे.

9) काळे मिरे वाटून ते देशी तूपात मिसळून याचा लेप द्यावा. मालिश करावी. हळुहळु हालचाल सुरू होते.

10) उडिदाचे पीठ व सुंठ याची पातळ पेज बनवून रोज प्यायला द्यावी.

11) रोज तिन खजूर दूधात भिजवून नंतर कुस्करून ते सहा दिवस प्यायला द्या.

12) रोज एका कांद्याचा रस प्यायला द्या.

13) आयुर्वेदिक औषध – रसराज रस व ब्रूहत वात, चिंतामणि रस ५-५ ग्रँम, एकांगविर रस, वात गजांकुश रस, पिंपळि तिन्हि १० १० ग्रँम घेउन एकत्र कुटून याच्या ६० पुड्या बनवा. सकाळ संध्याकाळ १-१ पुडी मधासोबत एक महिना घ्या. याच्या एक तासानंतर रास्नाशल्लकि वटि, महायोगराज गूगल, स्वर्णयुक्त २-२ दूधासोबत घ्यावे. आणि जेवणानंतर महारास्नादी काढा व दशमूलारिष्ट ४-४ चमचे अर्धा कप पाण्या सोबत घ्या.

14) मालिश – महानारायण तेल, महामाष तेल व बला तेल ५०, ५०, मिली घेऊन मिसळून बाटलित भरुन ठेवा. रोज दोन वेळा लकवाग्रस्त भागावर मालिश करा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

1 दिवस ago