आरोग्य

अन्न पचनासाठी उपाय

1) शुद्ध शाकाहारच घेणे. मांसाहार तसेच व्यसन पूर्णपणे बंद करणे.

2) अन्न चावून चावून खाणे.

3) एकाच वेळी भरपेट न खाणे.

4) जेवताना मध्ये – मध्ये सारखे पाणी पिणे टाळावे. जेवणापूर्वी एक घोट, अर्धे जेवण झाल्यावर एक घोट, जेवण पूर्ण संपल्यानंतर एक – दोन घोट एवढेच पाणी पिणे.

5) बेकरीतील पदार्थ न खाणे.

6) अल्कधर्मीय पदार्थ जास्त खाणे. उदा. फळे, पालेभाज्या, फळभाज्या, आलं, सुंठ, काळ्या मनुका, आवळा, गाजर, बीट, कोथिंबीर वगैरे

7) चहा कधीच पिऊ नये.

8) जेवण झाल्यानंतर वज्रासनात 10/15 मिनिटे बसून राहणे.

9) पचनशक्ती स्ट्रॉंग करण्यासाठी पोटाचे व्यायाम करणे.

10) प्राणायाम, योगासने, शारिरीक हालचाली नियमितपणे करणे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

4 मिनिटे ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

9 मिनिटे ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

15 मिनिटे ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

20 मिनिटे ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

6 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

6 तास ago