आरोग्य

कणीक भिजवताना मीठ घालावे की नाही

वेळेला चहा सर्वांनाच लागतो. चहाशिवाय काहींची सकाळही होत नाही. नियमित चहा प्यायल्याने काहींना दिवसभर फ्रेश वाटते. चहा करण्याची पद्धत प्रत्येकाची सारखीच असेल असे नाही. काही जण त्यात चहा मसाला, आलं घालतात. पण चहामध्ये कोणते पदार्थ घालू नये. याची माहिती आपल्याला आहे का.

चहा किंवा पोळी आपण नियमित खातो. पण त्यात कोणत्या गोष्टी घालू नये. अनेकदा नकळत आपण पदार्थात गोष्टी घालतो, यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. चहा आणि कणकेत कोणत्या गोष्टी घालू नये. पाहूयात

आयुर्वेदानुसार चहामध्ये अनेक घटक असतात. जे शरीरात विषासारखे कार्य करतात. याशिवाय चहामध्ये आपण अनेक गोष्टी घालतो. ज्यामुळे चहामध्ये असलेले पौष्टीक घटक नष्ट होत जाते.

चहामध्ये काय घालू नये

चहामध्ये दूध आणि साखर घातलीच जाते. त्याशिवाय चहा अपूर्ण आहे. पण चहामध्ये दूध आणि साखरेचं मिश्रण घालणं योग्य नाही. शिवाय साखर खाण्याचे काही दुष्परिणाम असल्यामुळे त्यात काही जण गुळ घालतात. पण यामुळे खराब पचन आणि मधुमेहाचा धोका वाढतो. चहासोबत नमकीन, समोसे किंवा चाट-पकोडी कधीही खाऊ नये.

कणकेत काय घालू नये

चपाती आणि पराठ्याची चव वाढवण्यासाठी कणिक मळताना अनेक जण मीठ घालतात. मिठामुळे चपाती किंवा पराठ्याची चव वाढते. पण तज्ज्ञांच्या मते असे करू नये. कणकेत मीठ घालून पराठा कधीही करू नये. तसेच पॅकबंद पिठापासून बनवलेल्या पोळ्या बनवून खाऊ नका.

कोणत्या गोष्टी एकत्र खाऊ नये

हरभरा, गूळ, केळी आणि दूध कधीही एकत्र खाऊ नये. अनेकजण चण्यासोबत गुळ, केळी आणि दूध घालून शेक तयार करतात. जे आरोग्याच्यादृष्टीने अत्यंत धोकादायक मानले जाते. यामुळे पोटाचे विकार वाढतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

9 मिनिटे ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago