आरोग्य

हाडे आणि सांधे दुखी साठी सोपा उपाय चणे आणि गूळ

“हाडं कमकुवत? सांधे दुखतायत? केस गळतायत?”

कदाचित तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे… पण चिंता करू नका, घरच्या घरी सहज मिळणाऱ्या दोनच गोष्टींनी ही कमतरता भरून काढता येते.

दररोज सकाळी उपाशीपोटी एक वाटी चणे आणि थोडासा गूळ खाल्ला, की शरीरात नैसर्गिकरित्या कॅल्शियमचं प्रमाण वाढायला सुरुवात होते. ही एक साधी आणि आयुर्वेदिक पद्धत असून, कोणत्याही साइड इफेक्ट्सशिवाय शरीराला आवश्यक पोषणद्रव्यं पुरवते.

चणे हे प्रथिनं आणि मिनरल्सनी भरलेले असतात, जे हाडांच्या मजबुतीसाठी अत्यंत फायदेशीर आहेत. दुसरीकडे गूळ हा लोह, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे, जो शरीर शुद्ध करतो आणि रक्तशुद्धी करतो.

नियमितपणे हे सेवन केल्याने हाडं मजबूत होतात, सांधेदुखी कमी होते, दात मजबूत राहतात, आणि महिलांमध्ये होणारी हाडांची झिज रोखता येते.

शिवाय केस गळती, थकवा आणि कमजोरी यावरही याचा सकारात्मक परिणाम दिसतो. तर मग आजपासूनच ही नैसर्गिक सवय अंगीकारा आणि तुमचं आरोग्य बळकट करा, कोणत्याही औषधांशिवाय

सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago