आरोग्य

आपले जीवन सुंदर ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय

1) अंघोळ: अंघोळ करत असताना तोंडात पाणी घेऊन आंघोळ करणे; सर्दी, खोकला, ताप येत नाही.

२) झोपेची दिशा: पाय उत्तरेस व डोके दक्षिणेला करून झोपले तर लकवा (पॅरालीसीस) येत नाही.

३) तोंडाचा वास: रोज एक आंब्याचे पान खाल्ले तर मुखदुर्गंधी निघून जाते व अपचन होत नाही.

४) हार्ट: रोज एक ग्लास ताक प्यायले तर हार्ट अटॅक येत नाही.

५) स्मरण शक्ती: रोज एक पेरू सलग १५ दिवस खाणे, मुलांना देणे.

६) गाजर: वर्षातून एकदा सलग १५ दिवस गाजराचा रस घेतला तर कॅन्सर होत नाही.

७) सिताफळ पाने: रोज ४ सीताफळाची पाने खाणे आणि ३ किलोमीटर चालणे. सुरवातीला १ किमी रेगुलर चालणे, हात पुढे व मागे. पोटावरची चरबी निघून जाते. नंतर १ किमी कॅटवॉक सारखे चालणे, एक रेषेत पाय पडले पाहिजेत, आतड्याला पीळ पडला पाहिजे. अपचनाचा त्रास होत नाही, पोटावरची चरबी निघून जाते, स्वादुपिंड काम करू लागते, शुगरचा त्रास होत नाही. त्यानंतर १ किमी आर्मी परेड सारखे चालणे.

८) पांढरे तीळ: रोज एक चमचा पांढरे तीळ खाणे; हाडे मजबूत होतात.

९) ऐकू न येणे: चमचाभर कांद्याचा रस काढणे, एक थेंब मध टाकणे, कोमट पाण्यात घेऊन वस्त्रगाळ करणे व कानात टाकणे, कानात कापूस टाकणे. ३ दिवस करणे किंवा ६ ते ७ दिवस करणे. १५ दिवस करणे.

१०) शरीरशुद्धी: यांसाठी वर्षातून एकदा सलग ३ दिवस काही न खाता पिता फक्त ताजे ताक पिणे. रात्री झोपताना थोडेसे पाणी चालेल. पहिल्या दिवशी काही होत नाही, संध्याकाळी थकवा जाणवायला लागतो, लूझ मोशन सारखे होते. दुसऱ्या दिवशी पण त्रास होतो. तिसऱ्या दिवशी पूर्णपणे झोपून राहायला लागते. ४थ्या दिवसापासून ८ दिवसा पर्यंत वरण भात खाणे. हिरवी मिरची ८ दिवस खाऊ नये.

११) जुलाबसाठी: चमचाभर मेथीचे दाणे अर्धा ग्लासात कोमट पाण्यात गिळणे.

१२) नाकाचे हाड वाढणे: ५ रिटा ३ कप पाण्यात टाकून १ चमचा सुंठ पावडर टाकणे. आटवून एक कप करणे, वस्त्रगाळ करणे. काचेच्या बाटलीत ठेवून, रोज रात्री झोपताना २-२ थेंब नाकात ८ दिवस घालणे.

१३) मुळव्याध: अर्धा लिंबू व त्याच्यात सैंधव मीठ ४ ते ५ चमचे टाकणे व लोणचे चाखल्या सारखे चाखणे. १० मिनिटात थांबते. वर्षातून ७ दिवस सकाळ संध्याकाळ करणे. पोटपण सुटणार नाही.

१५) तुळस: तुळशीच्या पानांचा रस रात्री लावला व सकाळी धुतला तर ब्युटी पार्लरला जायची जरूर नाही. मेकअप करायची गरज नाही. चेहऱ्यावरचे सगळे काळे डाग निघून जातात.

१७) पोटाच्या आजारावर: वावडिंग चमचाभर वाटीभर पाण्यात रात्री भिजत घालणे. सकाळी उठल्यावर कडक पाण्यात उकळवून गाळून चमच्याने देणे.

1८) कानाच्या पडद्याला छिद्र: उसाचे कांडे घेणे, त्याला जाळात टाकून गरम करायचे व चमचाभर रस घेणे व एक थेंब मध टाकायचे. वस्त्रगाळ करणे व कानात टाकायचे, कापूस लावायचा.

१९) हात पायाला घाम येणे: सुपारीचे एक खांड सकाळ संध्याकाळ असे १५ दिवस खाणे.

२०) सर्दी / खोकला: लहान मुलांची छाती भरते, सर्दी झाली तर- अर्धा चमचा मोहरी घेऊन चेचायची व एक थेंब मध घालायचा, त्याचं फक्त १ मिनिटं बाळाला वास द्यायचा.

२१) तुरटी: तुरटीच्या पाण्यात सलग ८ दिवस अंघोळ (३ महिन्यातून एकदा असे वर्षातून ४ वेळा ) केले तर हात पायाला खाज येणार नाही, खरूज, नायटा गजकर्ण होणार नाही.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

2 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

6 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

6 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

6 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

6 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

6 तास ago