आरोग्य

नैसर्गिक रित्या आजारावर मात करण्यासाठी काही महत्वाच्या गोष्ट

शरीराला नैसर्गिक शक्ती असते स्वतः आजारावर मात करण्याची. आपण जीवनशैली योग्य ठेवली, तर अनेक आजार होण्यापूर्वी टाळता येतात.

1) आहार सुधारणा

ऋतु आणि प्रदेशानुसार ताजे, स्थानिक व हलके पचणारे अन्न खावे.

भाजीपाला, फळे, डाळी, संपूर्ण धान्य, मोड आलेली कडधान्ये यांचा वापर वाढवावा.

जास्त तेलकट, मसालेदार, पॅकबंद व फास्टफूड टाळावे.

पाणी शुद्ध व कोमट स्वरूपात पिणे चांगले.

2) शारीरिक शुद्धी

योगासने व प्राणायाम: शरीरातील रक्ताभिसरण, श्वसन व पचन सुधारतात.

सूर्यनमस्कार: सर्वांग व्यायाम, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो.

नियमित चालणे, धावणे, सायकलिंग इ. करून शरीर सक्रिय ठेवावे.

3) मानसिक संतुलन 

ध्यान, प्राणायाम, सकारात्मक विचार मनशांतीसाठी उपयोगी.

जास्त राग, ताण, चिंता टाळाव्यात.

पुरेशी झोप घेणे (७-८ तास) आवश्यक.

4) निसर्गोपचार

सूर्यस्नान: शरीरातील जीवनसत्त्व D मिळते.

पादस्नान, वाफारा, थंड पाण्याचे शेक: रक्ताभिसरण सुधारते.

माती व पाण्याचे उपचार: शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतात.

५) रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी

हळद, आलं, लसूण, तुळस, दालचिनी, जिरे यांचा आहारात वापर.

आंबट पदार्थांमध्ये (आवळा, लिंबू) जीवनसत्त्व C मिळते.

मध्यम प्रमाणात उपवास करून पचनशक्ती वाढवणे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘सीएम-सृष्टी’ नव्हे, ही तर ‘सीएम-तुष्टी’! पेपरफुटीवर मौन, विद्यार्थ्यांवर दडपशाही; अमोल मातेले

‘लॅब गायब, बेरोजगार तरुण लाचार’; नव्या योजनेच्या नावाखाली सरकारकडून अपयशावर मलमपट्टी केल्याचा आरोप मुंबई :…

20 तास ago

ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’; व्होटचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक

बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…

2 दिवस ago

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

2 दिवस ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

2 दिवस ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

2 दिवस ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

2 दिवस ago