आरोग्य

शरीरातील या कमतरतेमुळे ऐन तारुण्यात होतात केस पांढरे

कमी वयात केस पांढरे होण्याचं एक कारण म्हणजे शरीरात कॉपरची कमतरता असणं. ही कमतरता भरून काढण्यासाठी काही पदार्थ नियमितपणे आपल्या आहारात असायला हवे.

ते पदार्थ नेमके कोणते ते पाहूया…

पहिला पदार्थ आहे हरबरे. हरबऱ्यांमधून प्रोटीन्सही मिळतात आणि केसांनाही फायदा होतो.

दुसरा पदार्थ आहे डार्क चॉकलेट. डार्क चॉकलेटमधून मॅग्नेशियमही चांगल्या प्रमाणात मिळते. त्यामुळे मनावरचा स्ट्रेस कमी होतो.

तिसरा पदार्थ आहे तीळ. तीळ प्रत्येकाने खायलाच हवेत. कारण कॉपरप्रमाणेच त्यातून भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळते. शिवाय तीळामध्ये व्हिटॅमिन ई असते. ते केसांसाठी आणि त्वचेसाठी उपयुक्त ठरते.

सुर्यफुलाच्या बिया नियमितपणे खाव्या. त्यातूनही कॉपर चांगल्या प्रमाणात मिळते.

मशरूम हा देखील कॉपरचा एक चांगला स्त्राेत आहे. त्यामुळे केस पांढरे होत असतील तर आहारातले काॅपरचे प्रमाण वाढवा.

हिरव्या पालेभाज्यांमधूनही चांगल्या प्रमाणात कॉपर मिळते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

6 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

6 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

6 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

6 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

6 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

6 तास ago