आरोग्य

तोंड आलंय? मग हे घरगुती उपाय नक्की करुन बघा…

बर्‍याच वेळा मसालेदार पदार्थांचे सेवन केल्याने काही जणांना तोंडही येते. तोंड आल्यावर काही पदार्थ खाल्ल्याने तिखटच लागतात. तोंडाची चव जाते. अशा वेळी जेवणही जात नाही. तोंड आल्यावर हे घरगुती उपाय करुन बघा फरक पडेल.

१) मसालेदार जेवण आणि तेलकट पदार्थ खाणे टाळा. पालेभाज्या आणि व्हिटॅमिन बी आणि सी युक्त पदार्थाचे सेवन करा.

२ तोंडातील छाले बरे करण्यासाठी कोथिंबीर वाटून तिचा रस काढून लावा.

३) धणे पाण्यात उकळून त्या पाण्याला गाळून गार करा. याने गुळण्या केल्याने छाले बरे होतात.

४) वेलचीचे चूर्ण मधात मिसळून लावा आणि लाळ गळू द्या.

५) जाईच्या झाडाची पाने चावल्याने छाले बरे होतात.

६) पेरुच्या झाडाची पाने उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्याने घसा आणि जीभ स्वच्छ होते आणि छाले बरे होतात.

७) हळद पाण्यात घोळून ठेवावी. या पाण्याला गाळून याने गुळण्या कराव्या. मधाला पाण्यात मिसळून गुळण्या कराव्यात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

11 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago