आरोग्य

दररोजच्या जीवनोपयोगी उपाय कोणते

काळी उठून कोणते पाणी प्यावे

उत्तर:- थोड़े हल्के गरम पाणी.

पिण्याचे पाणी कसे प्यावे 

उत्तर:- घोट-घोट व खाली बसून प्यावे.

जेवण किती वेळा चावून खाणे योग्य आहे

उत्तर:- 32 वेळा.

पोट भरून जेवण केव्हा करावे

उत्तर:- सकाळी.

सकाळचा नाश्ता केव्हा पर्यन्त खाऊ शकता

उत्तर:- सूर्य उगवण्याच्या अडीच तासापर्यन्त.

सकाळच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे

उत्तर:- ज्यूस

दुपारच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे

उत्तर:- लस्सी किंवा ताक.

रात्रीच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे

उत्तर:- दूध

आंबट फळे केव्हा खाणे योग्य नाही

उत्तर:- रात्रीच्या वेळी कधीही खाऊ नये.

आईसक्रीम केव्हा खावी

उत्तर:- कधीही नाही.

फ्रिज मधून काढलेले पदार्थ केव्हा खावेत

उत्तर:- 1 तासानंतर

शीतपेय प्यावे का

उत्तर:- अजिबात नाही.

तयार झालेले जेवण किती वेळेत खावे

उत्तर:- 40 मिनिटांंत

दुपारचे जेवण किती प्रमाणात करावे

उत्तर:- थोड़ी भूक असू द्यावी.

रात्रीचे जेवण केव्हा करणेे योग्य आहे

उत्तर:- सूर्य मावळण्या आधी

जेवण करण्याअगोदर किती वेळ अगोदर पाणी पिऊ शकता

उत्तर:- 48 मिनिटे अगोदर

काय रात्री लस्सी पिऊ शकतो

उत्तर:- नाही

सकाळी जेवण केल्यानंतर काय करावे

उत्तर:- काम

दुपारच्या जेवनानंतर काय करावे

उत्तर:- विश्रांती

रात्री जेवण केल्यानंतर काय करावे

उत्तर:- कमीत कमी 500 मीटर एक फेर फटका जरूर मारावा.

जेवण केल्यानंतर नेहमी काय करावे

उत्तर:- वज्रासन

जेवण झाल्यावर वज्रासन किती वेळ करावे

उत्तर:- 5 -10 मिनिटे

सकाळी उठल्यावर डोळ्यात काय टाकावे

उत्तर:- तोंडाची लाळ

रात्री किती वाजन्याच्या आत झोपावे

उत्तर:- 9 – 10 वाजे पर्यन्त

तीन विष कोणते

उत्तर:- साखर , मैदा व मीठ.

जेवण किती प्रमाणात असावे

उत्तर:- जेवण कधीही पोट भरून करू नये.थोडी भूक नेहमी ठेवावी.

रात्री सलाड खावे का

उत्तर:- नाही.

जेवण नेहमी कसे करावे

उत्तर:- खाली जमिनीवर बसून व व्यवस्थित चावून खावे.

विदेशी पदार्थ खरेदी कराव का

उत्तर:- कधीच खरेदी करू नये.

चहा केव्हा प्यायला पाहिजे

उत्तर:- कधीच नाही.

दुधात नेहमी काय टाकून प्यावे

उत्तर:- हळद

दूधात हळद टाकून का प्यावे

उत्तर:- कैंसर न होण्यासाठी

कोणती चिकित्सा पद्धति आरोग्यसाठी चांगली आहे

उत्तर:- आयुर्वेद

सोन्याच्या भांड्यातील पानी केव्हा पीणेे चांगले असते

उत्तर:- ऑक्टोम्बर ते मार्च (हिवाळयात)

तांब्याच्या भांडीतील पानी केव्हा पिने चांगले असते

उत्तर:- जून ते सप्टेंबर (पावसाळयात)

माठाचे पाणी केव्हा प्यायला पाहिजे

उत्तर:- मार्च ते जून (उन्हाळ्यात)

सकाळी उठल्या उठल्या किती ग्लास पाणी प्यायला पाहिजे

उत्तर:- कमीत कमी 2 – 3 ग्लास

पहाटे केव्हा उठावे

उत्तर:- सूर्य उगवण्याच्या दीड तास आधी

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

2 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

2 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

3 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

3 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

3 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

8 तास ago