आरोग्य

चहा आणि कॉफी पिण्यापुर्वी पाणी का पितात?

चाय आणि कॉफी मध्ये कॅफिन असते, ते आपल्या शरीराला हानिकारक असते. आणि टेनिक नावाचे रसायन अधिक प्रमाणात असते. हे रसायन दाताचा रंग बदलण्यासाठी कारणीभूत ठरतो. तसेच उपाशीपोटी जर चाय किंवा कॉफी पिली तर शरीर आतून डिहाइड्रेट होऊन अनेक आजार उद्भवतात.

परंतु चाय किंवा कॉफी पिण्याअगोदर पाणी पिल्याने दातावर सुरक्षात्मक कवच बनते. त्यामुळे दाताचा रंग प्रभावित होत नाही. तसेच एसिडची उत्पत्ती कमी होते. एसिड कंटेंटचा प्रभाव कमी होऊन ऍसिडिटी आणि अल्सरचा धोका कमी होतो. म्हणून चाय किंवा कॉफीचा दुष्यपरिमाण कमी करण्याचा हा एक उत्तम उपाय आहे.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

5 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

11 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

12 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

12 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

12 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

12 तास ago