आरोग्य

अक्कल दाढ दुखणे उपाय

बहुतेक अक्कल दाढ १७ ते २५ या वयोगटात फुटू लागते आणि ही बाहेर येण्याच्या प्रक्रियेत केवळ दातच नाही तर संपूर्ण तोंड दुखू लागते. या वेदना इतक्या तीव्र असतात की काही खावसं किंवा प्यावसं वाटत नाही. अक्कल दाढेच्या या तीव्र दुखण्याचे कारण आधीच जुने दात आहेत, त्यामुळे अक्कल दाढीच्या दातांना स्वतःसाठी जागा बनवावी लागते आणि त्यामुळे दातांवर आणि हिरड्यांवर खोलवर परिणाम होतो. हिरड्या कापल्या जातात किंवा सुजतात.

उपाय

दाढीच्या ठिकाणी बर्फ लावावा, कारण दाढदुखी मुळे येणारी सूज किमान १५ मिनिटे लावल्या नंतर थांबेल.

मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. काही वेळ मिठाचे पाणी तोंडात ठेवल्याने दाढदुखीत आराम मिळतो.

कोमट पाणी तोंडात ठेवल्याने दाढीच्या दुखण्यावर फरक जाणवतो.

दाढदुखीवरही लवंग चांगला प्रभाव दाखवते. लवंग थेट दाढेवर ठेवा किंवा लवंग तेल कापसात भिजवा आणि काही वेळ दाढेवर ठेवा. आराम मिळेल.

लवंग बारीक करून दाढेवर लावू शकता.

सूज कमी करण्यासाठी लसणाच्या पाकळ्या ठेचून दाढेवर ठेवता येतात. त्याच प्रमाणे, आले सूज कमी करण्यास मदत करते.

हळदीचे औषधी गुणधर्म दाढांवर गुणकारी आहेत. थेट दाढेवर हळद लावा. वेदना कमी होऊ लागतील.

एलोवेरा जेल वापरू शकता. कोरफडीच्या पानांमधून जेल काढा आणि दाढेवर ठेवा.

(सोशल मीडियावरून साभार)

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

23 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

23 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

23 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

23 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

23 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

23 तास ago