औरंगाबाद: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत शहरातील सर्व प्रभागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची अधिकृत व अंतिम यादी जाहीर करण्यात आली असून प्रत्येक मतदाराने आपले नाव मतदार यादीत आहे की नाही आणि मतदान केंद्र कोणते आहे हे आधीच तपासणे अत्यंत गरजेचे आहे.
मतदान केंद्रांची यादी कुठे पाहाल
अधिकृत वेबसाईटवर तपासा
https://chhsambhajinagarmc.org
महापालिका मुख्यालय
निवडणूक विभाग कार्यालय
झोन कार्यालय क्रमांक 1 ते 10
मतदान केंद्रांबाबत महत्त्वाची माहिती
शहरात एकूण 1264 मतदान केंद्र निश्चित
प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र मतदान केंद्र
नागरिकांच्या सोयीसाठी जवळच्या परिसरात केंद्रांची व्यवस्था
दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध
मतदानापूर्वी काय तपासावे
आपले नाव मतदार यादीत आहे का ते तपासा
मतदान केंद्राच पत्ता आणि क्रमांक नोंदवून ठेवा
मतदानासाठी आवश्यक ओळखपत्र सोबत ठेवा
मतदानाच्या दिवशी वेळ आणि सूचना लक्षात ठेवा
मतदानासाठी वैध ओळखपत्रे
मतदार ओळखपत्र (EPIC कार्ड)
आधार कार्ड
पॅन कार्ड
ड्रायव्हिंग लायसन्स
पासपोर्ट
शासकीय फोटो ओळखपत्र
नागपूर: भंडारा येथून सुरू झालेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या 'मंडल यात्रा'च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय…
ई-२० धोरण घाईत राबवले; वाहनधारकांचे नुकसान झाल्याचा काँग्रेसचा आरोप, फडणवीसांच्या दिल्लीवारीवरही निशाणा मुंबई: पेट्रोलमध्ये इथेनॉल…
भंडारा: सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने आयोजित मंडल यात्रा २०२६ ला आज भंडारा येथून उत्साहात प्रारंभ…
शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्याच्या बेट भागातील एका गावात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका…
यूरिक ॲसिड वाढण्याची समस्या वेगाने वाढत आहे. वय वाढत असताना शरीरात 'गाऊट' (आर्थरायटिस) होण्याची शक्यता…
1) बला वनस्पतिचे मूळ पाण्यात उकळवून त्याचा काढा दिवसातून दोन वेळा द्यावा. 2) लसणाच्या ४…