महाराष्ट्र

बालरंगुभूमीसाठी नाटकाचा तास;  हे ४० रंगमंचीय खेळांचे अभ्यासक्रम स्वरूप पुस्तकाचे प्रकाशन

ज्येष्ठ रंगभूमी कला तज्ञ देवदत्त पाठक यांचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी महत्वपूर्ण योगदान

मुंबई: इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांसाठी, विशेषता बालगटासाठी मुलांचे व्यक्तिमत्व आणि क्षमता विकसन आणि ललित कला निर्मिती याला सक्षम करण्यासाठी ४० रंगमंचीय खेळांचे पुस्तक देवदत्त प्रकाशन तर्फे गुरुपौर्णिमेला प्रकाशित होत आहे.

सामाजिक कार्यकर्त्या उषा देशपांडे (स्वाधार रेजजाऊ ऑफ होप)तसंच युवा बाल रंगभूमी अभ्यासक ,मिलिंद केळकर, राहुल फाटक, सीमा जोगदंनकर आणि गुरुस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते सदर पुस्तक 10 जुलै गुरुवार सायंकाळी सहा वाजता गुरुस्कूल पुणे शनिवार पेठ येथे होत आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नाट्य कलेचा अंतर्भाव झाल्यानंतर या संदर्भातल्या अनेक तज्ञ लोकांचा जो चर्चा सुसंवाद आपल्या मोटिवेशन प्रेरित पेपर मधून झाला त्यातूनच हा एक चांगला मार्ग पुढे आला आहे. बालगटासाठी रंगमंचीयखेळातून मुलांचे मन बुद्धी आणि शरीर हे सकारात्मक विचाराने घडावे, यासाठी रंगभूमी कलेतील रंगमंच खेळ हे साधन अतिशय रंजक, प्रबोधक, पद्धतीने वापरत मुलांना विकसित करण्यासाठी हे नाटकाचे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे ,असे नाटकाचा तास चे लेखक प्राध्यापक देवदत्त पाठक यांनी यानिमित्ताने केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

10 तास ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

17 तास ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

17 तास ago

Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…

1 दिवस ago

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

2 दिवस ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

2 दिवस ago