महाराष्ट्र

नोकरी! राष्ट्रीय शिक्षण संस्था, सिल्लोडसह ग्रामीण भागात 40 सहशिक्षकांची बंपर भरती

संभाजीनगर: महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र सरकार यांच्यातर्फे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाते. ग्रामीण व शहरी भागातील मुलांचे पोषण, शिक्षण व आरोग्य या क्षेत्रात काम करण्याची ही एक चांगली संधी आहे.

या पदांसाठी अर्ज करताना खालीलप्रमाणे कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे

आवश्यक कागदपत्रांची यादी

(प्रत्येक कागदपत्राची स्वयं साक्षांकित (Self Attested) प्रत अनिवार्य आहे)

तहसील कार्यालयाचे रहिवासी प्रमाणपत्र

लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र

जातीचे प्रमाणपत्र – लागू असल्यास

विधवा असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र

शासकीय/अनुदानित संस्थेस अनाथ उमेदवार असल्याचे प्रमाणपत्र

शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे व गुणपत्रके (12वी किमान आवश्यक)
पदवी / पदव्युत्तर प्रमाणपत्रे – असल्यास

D.Ed / B.Ed पदविका – असल्यास

विधवा किंवा अनाथ असल्याचे दुसरे प्रमाणपत्र – लागू असल्यास
MS-CIT प्रमाणपत्र – असल्यास

अंगणवाडी सेविका/मदतनीस म्हणून 2 वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र – असल्यास

आधार कार्ड – ओळखपत्रासाठी

महत्वाचे

सर्व कागदपत्रे स्पष्ट, वाचण्यायोग्य आणि स्वहस्ताक्षरित साक्षांकित असावीत. कागदपत्रांची अपूर्णता असल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो.

भरतीसंदर्भातील अधिक माहिती आणि अंतिम तारखा स्थानिक प्रकल्प कार्यालय किंवा अधिकृत वेबसाइटवर मिळतील.

ही यादी शेअर करा, जेणेकरून इतरांनाही वेळेत योग्य माहिती मिळेल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

5 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

9 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

9 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

9 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

9 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

10 तास ago