महाराष्ट्र

कांजुरच्या मेट्रो सहाच्या कारशेड मध्ये जमीन घोटाळा; आदित्य ठाकरे

मुंबई: शिवसेना नेते, युवासेनाअध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मिधे आणि फडणवीस सरकारवर कांजूरमार्ग मधील मेट्रो कार शेड मुद्द्यावरना घेरत. या कारशेडच्या निर्णयामध्ये जमीन घोटाळा झाला असल्याचं आरोपही आदित्य ठाकरेंनी केला आहे.

15 हेक्टर जागा कारशेड साठी देण्याचं सांगितल जातं आहे. महसूल खात्याने सांगितला आहे की कांजुरची 15 आहेत तर जागा मेट्रोला हस्तांतरित करा.मेट्रो 6 साठी आम्ही 2020 ला आम्ही कारशेड साठी काजूर मार्गसाठी हलवली होती. मेट्रोच्या 4 कार डेपोना एकत्र करण्याचा आमचा प्रयत्न होता. राज्य सरकारचे 10 ते साडे दहा हजार कोटी रुपये वाचवले असते.नोडल पॉईंट जागा कांजूरमार्ग मध्ये इंटिग्रेटेड डेपो झाला असता. तिथ मेट्रो भवन आणि सर्व गाड्यांचा मेंटेनन्स वॉशिंग साठी वॉशिंगसाठी एकत्रित योग्य पद्धतीने काम झालं असत. महाविकास आघाडीने 800 एकर जमीन आरे ची जंगल म्हणून आरक्षित केली होती. राजकीय हस्तक्षेप ठेऊन भाजप ने केंद्र सरकार ला हाताशी धरून मुंबईकराचे हे पैसे अडवले. जंगल वाचवा म्हणून आंदोलन झालं.अजून झाड कंपन्यांच सांगितलं गेल.

एव्हढा राग मुंबईकरांसाठीच का

हा घोटाळा मोठा आहे मुंबईचे 10 हजार कोटी वाचणार होते. आरेच जंगल वाचणार होते.ठेकेदारांना अजून 1 ऐवजी 5 आणायचं आहे. 4 आणि 6 चे कार शेड ठाणे जिल्ह्यात नेणार आहेत. कोण मध्यस्थी आहेत कोणाच्या मनासारखं होणार आहे. सरकार पडल्यानंतर न्यायालयात गेले ही केस मागे घेतली गेली. ही जमीन कोणाची आहे मेट्रो 3 साठी केंद्र सरकार काजूर ची ही उरलेली जागा कोणाला देणार वेस्ट ऑफ टाइम, करत आहेत. भाजप ने महाराष्ट्रच नुकसान का केलं 9 महिन्यात 5 वेगवेगळे ठिकाणी मेट्रो कारशेड गेली आहेत. महाराष्ट्रवर भाजप चा राग आहे. लॉजिकल निर्णय होता 2015 ला एक रिपोर्ट आहे 750 कोटी नी वाढ होणार आहे

आरे हे जंगल आहे. महसूल खात्याने जिल्ह्याधिकाऱ्यांना सांगितला आहे. 44 हेक्टर जागा द्यायला सांगितल आहे. 2035 पर्यंत ही जागा पुरेशी राहणार आहे. अधिकच खर्च का होत आहे. मेट्रो लाईन कोणती ही असो आमच्या वेळी कोविड वेळी काम सुरू होत. म्हणून त्यांनी उदघाटन केल. याची तर चौकशी होणार नाही झाली तर क्लिन चिट मिळेल

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

5 तास ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

1 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

2 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

2 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

5 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

7 दिवस ago