मुंबई: गेल्यावर्षी भाजप सरकारने बहुमतांच्या जोरावर संविधानाच्या विरुद्ध वक्फ सुधारणा कायदा लोकसभा व राज्यसभेत पास करून घेतला होता. या कायद्याविरुद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.
सर्वोच्च न्यायालयाने सुधारणा कायद्याच्या अनेक विषयावर स्थगिती देत अंतरिम आदेश दिला आहे. या आदेशाचे कॉँग्रेस कार्य समिति सदस्य व माजी मंत्री नसीम खान यांनी स्वागत केले आहे. नसीम खान यांनी म्हटले की, आजच्या निर्णयामुळे हे स्पष्ट झाले आहे की, मोदी सरकार केवळ बहुमताच्या बळावर संविधानाच्या विरुद्ध अशा प्रकारचे निर्णय घेत आहे.
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…
पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…