महाराष्ट्र

आता खरी भाजपची झोप उडणार! राहुल गांधींकडून ‘हायड्रोजन बॉम्ब’ची धमकी

मुंबई: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ काढत आहेत. या यात्रेदरम्यान त्यांनी मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर मतचोरीचे गंभीर आरोप करत त्यांच्यावर तीव्र निशाणा साधला.

यावेळी राहुल गांधींनी असा इशारा दिला की, भाजपच्या नेत्यांची झोप उडवणारा ‘हायड्रोजन बॉम्ब’ ते लवकरच फोडणार आहेत. “भाजपच्या लोकांनी तयार राहावं, कारण आता हायड्रोजन बॉम्ब येणार आहे,” असं त्यांनी ठामपणे सांगितलंय.

त्यांनी पुढं भाषणात महत्त्वाची टीका करताना म्हटल की, ज्या शक्तींनी महात्मा गांधींना मारलं, त्याच शक्ती आज संविधान संपवण्याच्या तयारीत आहेत.राहुल गांधी पुढं म्हणाले, मतचोरीवर आम्ही घेतलेली पहिली पत्रकार परिषद हा तर केवळ ‘अॅटम बॉम्ब’ होता. पण, आता जेव्हा ‘हायड्रोजन बॉम्ब’ फुटेल, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपला चेहरा लपवण्यासाठीही जागा मिळणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

5 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

5 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

5 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

5 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

6 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

6 तास ago