मुंबई: जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे घडलेल्या संतापजनक घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे यांनी आज घटनास्थळी भेट देत पीडित कुटुंबीयांची भेट घेतली.पीडित कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत नागवडे यांनी त्यांना धीर दिला. या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा विश्वास त्यांनी कुटुंबीयांना दिला.
“मुलींच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होता कामा नये. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी वैशाली नागवडे यांनी पोलीस यंत्रणेकडे केली.यावेळी महिला जिल्हाध्यक्षा मोनिका हरगुडे, जुन्नर तालुका महिलाध्यक्षा सुप्रिया लेंडे यांच्यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…
मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…
मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…
मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…
मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…
मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…