मुंबई: डिलाईल रोड येथील बिडीडी १३ व १५ मधील रहिवाशांना म्हाडाच्या माध्यमातून ना. म. जोशी मार्ग येथील बदामी बोहरी चाळीतली म्हाडाच्या ताब्यातील घरे देण्यासाठी निर्णय घेण्यात आला होता. परंतु आमदार आशिष शेलार यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यामतून म्हाडा प्रशासनावर दबाव आणून हा निर्णय बदलवून घेतला. यामुळे बीडीडी चाळीतील रहिवासी आक्रमक झाले असून यानिर्णयामुळे बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पास उशीर होणार आहे.
शिंदे फडणवीस सरकारच्या या अन्यायकारक निर्णयाबाबत काल रविवार (दि. १८) जून रोजी साय ६.०० वाजता सर्व रहिवासी सरकार विरोधात मोर्चा काढून जाहीर निषेध केला असून या मोर्चात आमदार आदित्यजी ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना (उबाठा) चे आमदार सुनिल शिंदे, विभागप्रमुख आशिष चेंबुरकर, किशोरी पेडणेकर, शाखाप्रमुख दिपक बागवे, गोपाळ खाडे व अनेक शिवसैनिक रहिवाशांच्या समर्थनार्थ सहभागी होणार आहेत
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…