solapur farmer
सोलापूरः सांगोला तालुक्यातील इमदेवाडी गावातील एका शेतकऱ्याने शेण विकून तब्बल एक कोटी रुपयांचा बंगला बांधला असून, बंगल्याला ‘गोधन निवास’ असे नाव दिले आहे. प्रकाश नेमाडे असे शेतकऱ्याचे नाव आहे.
प्रकाश नेमाडे यांच्याकडे दीडशेहून अधिक गायी आहेत. म्हातार्या गायी मरेपर्यंत सांभाळतात. याचा अर्थ दूध संपले की ते त्यांना सोडत नाहीत. त्यामुळे त्यांना भरपूर शेण मिळते. हे शेण विकून त्यांनी आणखी एक नवीन व्यवसाय सुरू केला. प्रकाश नेमाडे यांच्याकडे केवळ 4 एकर कोरडवाहू जमीन होती. याच जमिनीवर त्यांनी करोडो रुपयांचा व्यवसाय उभा केला आहे. शिवाय, गावातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
प्रकाश नेमाडे यांच्याकडे हा व्यवसाय सुरू केला तेव्हा त्यांच्याकडे फक्त 1 गाय होती. या गायीचे दूध ते गावात विकतात. आज त्यांच्याकडे 150 हून अधिक गायी आहेत. दुधासोबत शेण विकण्याचा व्यवसायही त्यांनी सुरू केला आहे. उद्योजक म्हणून त्यांना विविध ठिकाणांहून युवक भेटायला येतात.
बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…
मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…
पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…
शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…