एसटी प्रवास करताना, काचांच्या तावदानांचा मोठा आवाज येतो. हा आवाज रोखण्यासाठी नव्या गाड्यांमध्ये उच्च प्रतीच्या रबरी मोल्डमध्ये काचा बसविल्या जाणार आहेत. त्यामुळे गाड्यांचा खडखडाट थांबणार आहे. तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटीच्या रंगात बदल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे लाल व पांढऱ्या रंगात गाड्या आल्या होत्या. मात्र, नवीन साध्या गाड्या लाल रंगातच असणार आहेत.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…