1) देवगिरी महाविद्यालय (Deogiri College)
स्थापना: 1960
NAAC ग्रेड: A (CGPA 3.75)
प्रमुख अभ्यासक्रम: विज्ञान, वाणिज्य, कला, संगणक विज्ञान, जैवतंत्रज्ञान, मानसशास्त्र इ.
वेबसाइट: http://deogiricollege.org
2) मिलिंद महाविद्यालय (Milind College)
विशेषता: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून स्थापन
विभाग: विज्ञान, वाणिज्य, कला
वेबसाइट: http://www.milindscience.org
3) मौलाना आझाद कला आणि विज्ञान महाविद्यालय
स्थापना: 1963
अभ्यासक्रम: कला, विज्ञान, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट
वेबसाइट: https://maca.ac.in
4) सरकारी कला आणि विज्ञान महाविद्यालय
स्थापना: 1923 – मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय
अभ्यासक्रम: विज्ञान, कला, वाणिज्य
वेबसाइट: http://gasca.ac.in
5) वसंतराव नाईक महाविद्यालय
स्थापना: 1972
अभ्यासक्रम: विज्ञान, कला, वाणिज्यवेबसाइट: http://www.naikcollege.org
6) विवेकानंद आर्ट्स, सरदार दलिपसिंह कॉमर्स आणि सायन्स कॉलेज
स्थापना: 1971
अभ्यासक्रम: कला, वाणिज्य, विज्ञान
वेबसाइट: http://vivekanandcollege.edu.in)
7) S.B.E.S. कॉलेज ऑफ सायन्स
स्थापना: 1963
विशेष अभ्यासक्रम: विज्ञान शाखेतील विविध विषय
वेबसाइट: http://www.sbscience.org
8) MGM संस्कार ज्युनियर कॉलेज
स्थापना: 1982
अभ्यासक्रम: विज्ञान, वाणिज्य, कला
वेबसाइट: https://mgmsjc.org/
9) शिवछत्रपती कॉलेज
अभ्यासक्रम: कला, वाणिज्य, विज्ञान
वेबसाइट: https://shivchhatrapaticollege.org
10) MIT ज्युनियर कॉलेज
विशेषता: JEE/NEET तयारीसाठी उत्कृष्ट कोचिंग
अभ्यासक्रम: विज्ञान
वेबसाइट: https://www.mitjuniorcollege.com
FYJC (11वी) प्रवेश प्रक्रिया – 2025
अधिकृत वेबसाइट https://aurangabad.11thadmission.net
प्रवेशाचे टप्पे
1) नोंदणी: विद्यार्थ्यांनी ऑनलाइन फॉर्म भरून नोंदणी करावी
2) प्राधान्यक्रम निवड: इच्छित कॉलेजांची यादी क्रमानुसार द्या
3) मेरिट लिस्ट: गुणवत्तेनुसार प्रवेशासाठी यादी जाहीर केली जाते
4) प्रवेश निश्चिती: मेरिट लिस्टनुसार कॉलेजमध्ये प्रवेश पूर्ण करा
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…