शिक्रापूर: टाकळी भीमा (ता. शिरुर) येथे एका खाजगी कार्यक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी युट्युब चॅनेलवाल्यांना चांगलेच फैलावर घेतले असल्याचे दिसून आले आहे.
निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर हे प्रबोधन करत असताना नेहमीच आपल्या विनोदी शैलीतून किर्तन करून समाजाला प्रबोधनाचे धडे देत असतात, मात्र अनेक वेळा त्यांचे वक्तव्य त्यांच्या चांगलेच आंगलट आलेले असल्याने इंदोरीकर महाराजांनी मोबाईल आणि यूट्यूब चॅनेलचा चांगलाच धसका घेतलाय, किर्तन सुरू होण्यापूर्वीच इंदोरीकर महाराज मोबाईल आणि युट्युब चॅनेलवाल्यांना चांगलेच फैलावर घेताना दिसून आले.
| टाकळी हाजी गटात होणार चौरंगी लढत? |
यावेळी युट्युब चॅनेलवाल्यांबाबत बोलताना माझ्या विधानांचा विपर्यास केला जात असून प्रसिद्धीसाठी आणि स्वतःची टीआरपी वाढविण्यासाठी मला बदनाम केल जात आहे. माझ्या किर्तनात कोणालाही दुखवण्याचा हेतू नसतो, मी समाज सुधारण्यासाठी आपल्या माणसांना बोलतो असे इंदुरीकर यांनी आपल्या किर्तनात म्हटले आहे, मात्र युट्युब चॅनेलवाल्यांना चांगलेच फैलावर घेतले असल्याचे दिसून आले आहे.
शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…
मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…
मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…
बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…
निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…