शिरूर (अक्षय टेमगिरे): देविदास बाळासाहेब सातकर यांच्या मालकीच्या उभ्या असलेल्या जेसीबी मशीनची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड करून आतील रोकड चोरून नेल्याची घटना १९ जूनच्या मध्यरात्री घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, जेसीबी मशीनच्या काचा फोडून मशीनमध्ये डिझेलसाठी ठेवलेली सुमारे १० हजार रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून संबंधित मालकाचे आर्थिक नुकसान झाले आहे.
दरम्यान, हा प्रकार केवळ पैसे चोरण्याच्या उद्देशाने करण्यात आला की कोणत्यातरी अंतर्गत वादातून अथवा द्वेषभावनेतून जेसीबीची तोडफोड करण्यात आली, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.
मुंबई: महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून काँग्रेसने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप…
‘गणराया, सरकारला शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची सुबुद्धी दे’; राहुल गांधींवरील फडणवीसांच्या टीकेवरही सपकाळांचा निशाणा मुंबई:…
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या जलाशय परिसरात दिवसाढवळ्या आठ ते नऊ यांत्रिक बोटिंच्या साह्याने बेसुमार…
बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…
मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…