शिरूर तालुका

पिंपरखेड ते वडनेर खुर्द रस्त्याला पिंपरखेड गावठाण नजीक मोठे भगदाड

शिरूर (अरुणकुमार मोटे): दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या पिंपरखेड ते वडनेर खुर्द रस्त्याला पिंपरखेड (ता.शिरुर) येथील गावठाण नजीक मोठे भगदाड पडल्याने मोठा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून सार्वजनिक बांधकाम विभाग यांना याबाबत कोणतेही गांभीर्य राहिले नसल्याचे दिसून येत आहे. तरी सदर रस्त्यावर तात्पुरत्या स्वरुपात भरावा करून रस्ता तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मागील दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे सदरच्या ओढ्यालगत असणाऱ्या रस्त्याचा भरावा वाहून गेला होता .याबाबत अनेकदा मागणी करून देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. अनेक शालेय विद्यार्थी रस्त्याने ये-जा करत असून मोठ्या प्रमाणात उसाची वाहतूक देखील या मार्गाने होत आहे. मात्र पंधरा दिवसांपासून पडलेल्या या खड्डयाकडे जाणीवपूर्वक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून एखादा अपघात घडल्यास त्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सदर रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांना जीव मुठीत धरून जावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली असून हा खड्डा जणू अपघातांना निमंत्रण देणारा ठरत असून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक ग्रामपंचायत विभागाकडून सदरचा खड्डा त्वरित बुजवावा अशी मागणी करण्यात येत आहे.

पिंपरखेड – वडनेर खुर्द रस्ता हा इतर जिल्हा मार्गात समाविष्टकरण्यात आला असून याबाबत स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन यांना सूचना देऊन रस्त्यावर पडलेले भगदाड तातडीने बुजवून घेण्यात येईल.

नवनाथ शेळके , अभियंता , सार्वजनिक बांधकाम विभाग, शिरुर

सदर रस्ता हा वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. रस्त्यावर पडलेले भगदाडजांबूत वार्ताहर , दि. ०६- दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या पिंपरखेड ते वडनेर खुर्द रस्त्याला पिंपरखेड (ता.शिरुर) येथील गावठाण नजीक मोठे भगदाड पडल्याने मोठा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून सार्वजनिक बांधकाम विभाग यांना याबाबत कोणतेही गांभीर्य राहिले नसल्याचे दिसून येत आहे. तरी सदर रस्त्यावर तात्पुरत्या स्वरुपात भरावा करून रस्ता तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मागील दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे सदरच्या ओढ्यालगत असणाऱ्या रस्त्याचा भरावा वाहून गेला होता .याबाबत अनेकदा मागणी करून देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. अनेक शालेय विद्यार्थी रस्त्याने ये-जा करत असून मोठ्या प्रमाणात उसाची वाहतूक देखील या मार्गाने होत आहे. मात्र पंधरा दिवसांपासून पडलेल्या या खड्डयाकडे जाणीवपूर्वक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून एखादा अपघात घडल्यास त्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सदर रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांना जीव मुठीत धरून जावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली असून हा खड्डा जणू अपघातांना निमंत्रण देणारा ठरत असून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक ग्रामपंचायत विभागाकडून सदरचा खड्डा त्वरित बुजवावा अशी मागणी करण्यात येत आहे.पिंपरखेड – वडनेर खुर्द रस्ता हा इतर जिल्हा मार्गात समाविष्टकरण्यात आला असून याबाबत स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन यांना सूचना देऊन रस्त्यावर पडलेले भगदाड तातडीने बुजवून घेण्यात येईल.

नवनाथ शेळके , अभियंता , सार्वजनिक बांधकाम विभाग, शिरुर

सदर रस्ता हा वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. रस्त्यावर पडलेले भगदाड तातडीने बुजवावे अन्यथा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्याचे कामासाठी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे माध्यमातून सुमारे १५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे. याबाबत ग्रामस्थांचे वतीने माजी मंत्री वळसे पाटील यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

किरण ढोमे , अध्यक्ष , विविध विकास कार्यकारी सोसायटी, पिंपरखेड 

तातडीने बुजवावे अन्यथा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्याचे कामासाठी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे माध्यमातून सुमारे १५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे. याबाबत ग्रामस्थांचे वतीने माजी मंत्री वळसे पाटील यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

किरण ढोमे , अध्यक्ष , विविध विकास कार्यकारी सोसायटी, पिंपरखेड

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

6 तास ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

18 तास ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

19 तास ago

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

1 दिवस ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

1 दिवस ago

मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजप, आपच्या पदाधिकाऱ्यांचाही पक्षप्रवेश!

राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…

1 दिवस ago